Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»आंतरजिल्हा दरोडा टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे ग्रामीण

आंतरजिल्हा दरोडा टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दौंड, प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून दौंड, बारामती आणि जुन्नर परिसरात दरोडे, जबरी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या घटनांचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.

या कारवाईत गणेश मंगेश काळे (वय २२), विशाल हंबर्ध्या काळे (वय २१) आणि किशोर रावण भोसले (वय १९) यांना अटक करण्यात आली. तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींकडून सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर चोरीचा मुद्देमाल असा एकूण २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील १५ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

तपासादरम्यान आरोपींचा संबंध अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दरोडा आणि घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या या यशस्वी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून संबंधित आरोपींकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या ‘सल्लागार संस्कृती’ला बसणार चाप; अनावश्यक खर्चावर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणेंचा ‘हातोडा’
Next Article मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार 
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

June 29, 2026

प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे – बाळासाहेब बोराटे

June 28, 2026

समर्थ गुरुकुलमध्ये सीबीएसई दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

June 28, 2026

बिडीच्या थोटक्यांपासून पोलिसांचा आरोपींपर्यंत मागोवा; मध्य प्रदेशातील ५ केबल चोर अटकेत

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?