Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कार्यवाहीला प्राधान्य द्या : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी चिंचवड

नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर कार्यवाहीला प्राधान्य द्या : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १८ जून २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. नागरिकांचे म्हणणे संवेदनशीलतेने व संयमाने ऐकून त्यांच्या तक्रारी, सूचना आणि मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महानगरपालिकेत नागरिकांच्या तक्रारी, सूचना तसेच विविध विषयांबाबत प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी दर मंगळवार व गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिक भेटीचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत विविध विभागांशी संबंधित प्रश्न मांडण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आयुक्त कार्यालयात उपस्थित राहतात. मात्र, नागरिकांची वाढती संख्या आणि त्याचवेळी अनेकदा अचानकपणे येणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण बैठका तसेच स्थानिक स्तरावरील अत्यावश्यक बैठका यांमुळे प्रत्येक नागरिकाला अपेक्षित वेळ देणे अनेकदा शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले प्रश्न, तक्रारी आणि मागण्या प्रथम संबंधित विभागप्रमुखांकडे मांडाव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

नागरिकांच्या ज्या तक्रारी तत्काळ निकाली काढणे शक्य आहे, त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. तसेच ज्या प्रकरणांमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, त्या संदर्भात संबंधित नागरिकांना वस्तुस्थितीची आणि पुढील कार्यवाहीची स्पष्ट माहिती देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

“पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन नागरिककेंद्री आणि उत्तरदायी कामकाजासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व त्या सोडविण्यासाठी माझे प्राधान्य आहे. सर्व खातेप्रमुख यांना देखील नागरिकांच्या समस्यांना प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना दिल्या असून त्याचे पालन न झाल्यास खातेप्रमुखांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना अधिक सुलभ आणि प्रभावी सेवा देण्यासाठी नागरिक भेटीचे नियोजन तसेच तक्रार निवारण प्रक्रिया अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे”
      — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे यांची दूरदर्शी संकल्पना; पिंपरी-चिंचवडला मिळणार ‘पुस्तकांची नगरी’ म्हणून नवी ओळख
Next Article दिघी पोलिसांची उत्तम कामगिरी;१२ तासांत खुनाचा गुन्हा आणला उघडकीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?