Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»विनापरवाना व्यावसायिक गॅस सिलिंडर वाहतूक; टेम्पोसह २.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे ग्रामीण

विनापरवाना व्यावसायिक गॅस सिलिंडर वाहतूक; टेम्पोसह २.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 17, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे (चाकण): दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवैधरीत्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करत टेम्पोसह एकूण २ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३२/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस शिपाई राजेंद्र परमेश्वर खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ जून २०२६ रोजी पहाटे १.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे खराबवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथील हिंगणे चौक ते सारासिटी मार्गावरील फातिमा चिकन सेंटरसमोर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत शेखर किशोर भोरे (वय ३०, रा. पवनी पार्क, फ्लॅट क्र. ए-३०२, खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. धोतरी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी आपल्या ताब्यातील टेम्पोमधून कोणताही वैध परवाना नसताना सहा व्यावसायिक गॅसने भरलेले सिलिंडर बेकायदेशीररीत्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी आरोपीकडून १९ हजार २०० रुपये किमतीचे गॅस सिलिंडर तसेच २ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण २ लाख ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाकड परिसरात गांजाविक्रीसाठी साठवलेला अंमली पदार्थ जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

June 29, 2026

प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे – बाळासाहेब बोराटे

June 28, 2026

समर्थ गुरुकुलमध्ये सीबीएसई दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

June 28, 2026

बिडीच्या थोटक्यांपासून पोलिसांचा आरोपींपर्यंत मागोवा; मध्य प्रदेशातील ५ केबल चोर अटकेत

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?