Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»ऑनलाइन विमा पॉलिसीच्या आमिषाने ३०.२५ लाखांची फसवणूक
पिंपरी चिंचवड

ऑनलाइन विमा पॉलिसीच्या आमिषाने ३०.२५ लाखांची फसवणूक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 17, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चिखली, दि. १६ जून २०२६ : चिखली पोलीस ठाण्यात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी विमा पॉलिसी व मोठ्या आर्थिक लाभाचे आमिष दाखवून फिर्यादीची तब्बल ३० लाख २५ हजार ९२६ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ५ डिसेंबर २०२४ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत रुपीनगर, तळवडे येथील कोयना हौसिंग सोसायटी परिसरात घडला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०४/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी इंद्रजित विजयसिंह भोसले (वय ५१, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पंकज तिवारी (पूर्ण नाव व इतर तपशील अपूर्ण) याने स्वतःला दिल्ली येथील विमा लोकपाल कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने फिर्यादीला ६० कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसी मिळणार असल्याचे सांगून तसेच पॉलिसी स्वीकारल्यास तात्काळ २ ते ३ लाख रुपये मिळतील आणि संपूर्ण कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल, असे खोटे आश्वासन दिले.

या आमिषाला बळी पडलेल्या फिर्यादीकडून आरोपीने वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन व्यवहाराद्वारे ३०,२५,९२६ रुपये जमा करून घेतले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मिळते सर्वांगीण शिक्षण : अजय इंगळे
Next Article एमआयडीसीतील औद्योगिक मालमत्ता व्यवहारात साडेतीन कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?