Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»एमआयडीसीतील औद्योगिक मालमत्ता व्यवहारात साडेतीन कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा
पिंपरी चिंचवड

एमआयडीसीतील औद्योगिक मालमत्ता व्यवहारात साडेतीन कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भोसरी, दि. १७ जून : एमआयडीसी भोसरी येथील औद्योगिक मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सौ. छाया मधुकर कोकरे (वय ५०, रा. हनुमाननगर, भगत वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरवनसिंग जब्बल (वय ७७) व जसविंदर कौर हरवनसिंग जब्बल (वय ७४, रा. निगडी प्राधिकरण) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३५२, ३५१ (२) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे-ब्लॉक ३२२, एमआयडीसी भोसरी येथील १४२८ चौरस मीटर क्षेत्रफळाची औद्योगिक मालमत्ता आणि त्यावरील बांधकाम फिर्यादींना विकण्याचा व्यवहार सन २०२२ मध्ये पाच कोटी रुपयांत ठरला होता. त्यासाठी विसार पावतीही करण्यात आली होती. या व्यवहारापोटी फिर्यादींनी आरोपींना वेळोवेळी तब्बल २ कोटी ४५ लाख रुपये दिल्याचा दावा केला आहे.

त्यानंतर संबंधित मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीस विक्रीसाठी दैनिकात जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा सहा कोटी रुपयांत व्यवहार निश्चित झाला आणि सप्टेंबर २०२४ मध्ये खरेदी दस्तही करण्यात आला. या व्यवहारासाठी फिर्यादींनी एकूण २ कोटी ९५ लाख ५ हजार रुपये अदा केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मात्र, आरोपींनी दस्त अस्तित्वात येऊ नये यासाठी फिर्यादी, त्यांचे वकील आणि निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप आहे. तसेच उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी फिर्यादींनी डिमांड ड्राफ्टद्वारे प्रयत्न केला असता आरोपींनी बँक खाते तात्पुरते बंद ठेवल्याने रक्कम स्वीकारली गेली नसल्याचेही फिर्यादींनी म्हटले आहे.

याशिवाय मालमत्तेचे खरेदीखत पूर्ण करण्याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ करत दमदाटी व शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleऑनलाइन विमा पॉलिसीच्या आमिषाने ३०.२५ लाखांची फसवणूक
Next Article थोर पराक्रमी राजे महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी दिलेले योगदान भारतीय इतिहासात अजरामर -उपमहापौर शर्मिला बाबर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?