Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»राष्ट्रीय पालखी महामार्गावरील सुरक्षा उपाययोजनांसाठी ॲड. मयुर जाधव यांची मागणी
पुणे ग्रामीण

राष्ट्रीय पालखी महामार्गावरील सुरक्षा उपाययोजनांसाठी ॲड. मयुर जाधव यांची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 15, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, दि. १६ जून : मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत राष्ट्रीय पालखी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी ॲड. मयुर दत्तात्रयराव जाधव यांनी पुरंदर तालुक्यातील राष्ट्रीय पालखी महामार्गालगत असलेल्या गाव व वस्त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पथदिवे (लाईट्स) उभारण्याची मागणी केली. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडणारे नागरिक वाहनचालकांना स्पष्टपणे दिसावेत आणि संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी ही उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच महामार्गावर वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर हायवे पोलिसांनी अधिक प्रभावीपणे गस्त घालावी, अपघातप्रवण ठिकाणांवर विशेष लक्ष द्यावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशीही मागणी त्यांनी बैठकीत केली.

राष्ट्रीय पालखी महामार्गावरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षाही ॲड. जाधव यांनी व्यक्त केली.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआषाढीवारी पालखी सोहळा २०२६ च्या नियोजनासाठी मंगळवारी महापौर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन
Next Article फायरिंग करून पोलिसांच्या तावडीतून निसटलेला आरोपी अखेर अटकेत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

June 29, 2026

प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे – बाळासाहेब बोराटे

June 28, 2026

समर्थ गुरुकुलमध्ये सीबीएसई दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

June 28, 2026

बिडीच्या थोटक्यांपासून पोलिसांचा आरोपींपर्यंत मागोवा; मध्य प्रदेशातील ५ केबल चोर अटकेत

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?