Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या “जागतिक शांतता कराराचे” स्वागत!
पिंपरी चिंचवड

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या “जागतिक शांतता कराराचे” स्वागत!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
इराण-इस्रायल युद्धबंदीच्या हालचाली; जागतिक शांततेसाठी भारताची डिप्लोमसी यशस्वी ठरल्याचा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा दावा

पिंपरी,१३ जून २०२६(प्रतिनिधी):- गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत सकारात्मक करार होत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जागतिक स्तरावर सुटकेचा श्वास घेतला जात असून, या युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा (डिप्लोमसी) मोठा वाटा राहिला आहे.तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी जागतिक शांतता कराराचे स्वागत केले असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

प्रसिद्धी माध्यमा सोबत बोलतांना कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की,२८ फेब्रुवारी रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आखाती देशात भीषण युद्धाचा भडका उडाला होता. यामध्ये अमेरिका थेट सहभागी झाल्याने युद्धाचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागले. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने जगभरात महागाई प्रचंड वाढली होती. या युद्धाच्या सुरुवातीलाच ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’च्या वतीने जगातील पहिली शांतता रॅली काढून युद्ध थांबवण्याचे आवाहन करण्यात आले होते.युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला होता, तसेच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही या विषयावर सखोल चर्चा केली होती. या युद्धात भारताने अत्यंत संतुलित आणि सुरक्षित भूमिका बजावली. जागतिक संकट काळात भारताने घेतलेला हा पुढाकार देशासाठी अत्यंत जमेची बाजू ठरली आहे.

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही डिप्लोमसी या संपूर्ण कार्यकाळामध्ये स्वतः वापरली, त्या मुत्सद्देगिरीचा फायदा हा या युद्धामध्ये शांतता निर्माण होण्यासाठी झाला आणि कुठेही देशाला आपल्या त्याची झळ पोहोचू दिली नाही, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच संपूर्ण देशवासीयांनी केंद्र सरकारला या युद्धामध्ये जे सहकार्य केलं त्या भारतवासीयांचे कौतुक करतो.डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या या कराराला इराणनेही दुजोरा दिला असून, लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. हा शांतता करार लवकरात लवकर अमलात यावा, जेणेकरून जागतिक अर्थव्यवस्था आणि मानवी जीवन पुन्हा एकदा रुळावर येईल, अशी आशा सर्वसामान्य नागरिकांमधून आणि कामगार वर्गातून व्यक्त केली जात आहे.येणाऱ्या काळामध्ये चांगला करार होवो, पुन्हा युद्ध अशा पद्धतीनं होऊ नये यासाठी प्रार्थनाही करतो असे मत कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केले.

“गेल्य चार-पाच दिवसांत इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा अत्यंत अस्थिर वातावरणात ट्रम्प यांनी जाहीर केलेला शांतता करार आणि मसुदा हा जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये भारताची भूमिका अत्यंत कौतुकास्पद राहिली आहे.”

— कामगारनेते यशवंतभाऊ भोसले 
Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशस्त्र परवान्यांवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा धाक; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
Next Article पिंपरी-चिंचवड मालमत्ता पोलिसांची मोठी कारवाई
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?