Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»घरगुती गॅस सिलिंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरताना युवकास अटक
पिंपरी चिंचवड

घरगुती गॅस सिलिंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरताना युवकास अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 10, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चाकण उत्तर पोलिसांची कारवाई

पुणे,चाकण : घरगुती गॅस सिलिंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरून चढ्या भावाने विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आणत चाकण उत्तर पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०५/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२), ३१८(३), १२५, २८७ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि पुरवठा व वितरण नियमन आदेश २००० मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास चाकण गावातील चक्रेश्वर मंदिर ते मेदणकरवाडी फाटा मार्गावरील द्वारकामाई सोसायटीसमोर ही कारवाई करण्यात आली. आरोपी निखील अनिल झोडाचे (वय २२, रा. कुरुळी, ता. खेड, जि. पुणे) हा व्यावसायिक गॅस टाकीतून लाल रंगाच्या लहान घरगुती सिलिंडरमध्ये काळ्या रंगाच्या नोजल पाइपच्या साहाय्याने गॅस भरत असल्याचे आढळून आले.

यावेळी कोणतीही सुरक्षाविषयक उपकरणे वापरण्यात आलेली नव्हती. त्यामुळे स्वतःचे तसेच इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅसची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार भैरोबा मनोहर यादव यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. :::

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचाकणमध्ये प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; पानटपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article वाकड परिसरात ८.३७ लाखांचा गुटखा साठा जप्त; एकाला अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?