Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
पिंपरी चिंचवड

कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
ॲड.एस.बी.चांडक यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी “पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार” ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. बी. चांडक यांना प्रदान करून त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, महापौर रविभाऊ लांडगे, उपमहापौर शैलजाताई बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, नगरसेविका स्वाती (माई) काटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष चेतन (अण्णा) पवार, प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक अरुणभाऊ बोऱ्हाडे, फजलभाई शेख, दत्तात्रय वाघेरे, हनुमंत नेवाळे, नरहरी कापसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब (आप्पा) वाघेरे, नानिकजी पंजाबी, गणेश ढाकणे, उद्योजक गणेश कुदळे, उषाताई वाघेरे, अनिताताई वाळुंजकर, शोभाताई मुंढे, कन्या विद्यालयाच्या प्राचार्या परदेशी मॅडम, दत्तात्रय मासुळकर, डॉ. पांडुरंग भोसले, अजय जयसिंग कापरे, पवना सहकारी बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे व बिपीनशेठ नाणेकर, उद्योजक विजयशेठ काटे, दिलीपराव देवकर, यशवंत साखरे, काळूराम लांडगे तसेच ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या कार्याचा गौरवपूर्वक स्मरण करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने जपावा, अशी भावना व्यक्त केली.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगुन्हेगारी साम्राज्यावर पोलिसांचा प्रहार; पाच टोळ्यांचे कंबरडे मोडले
Next Article शिर्डीत उसळला लोककलेचा महासागर !
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?