Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अजंठानगरात गांजा विक्रीप्रकरणी दोघांवर कारवाई; ३२ ग्रॅम गांजा जप्त
पिंपरी चिंचवड

अजंठानगरात गांजा विक्रीप्रकरणी दोघांवर कारवाई; ३२ ग्रॅम गांजा जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 4, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. ४ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने निगडी येथील अजंठानगर परिसरात कारवाई करत गांजा विक्रीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ जून २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास अजंठानगर, निगडी येथील अंबिका पान शॉपजवळ पत्राशेडखालील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३८/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील अटक आरोपी पियुष प्रकल्प जाधव (वय १९, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्याकडून ३२ ग्रॅम वजनाचा सुमारे १ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपी हा सदर अंमली पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलीस चौकशीत पियुष जाधव याने हा गांजा विमल संजय निंबाळकर (रा. पत्राशेड, अजंठानगर, निगडी) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली. त्यानुसार दुसऱ्या आरोपीचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई प्रतीक संभाजी कवडे (अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा) यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामगार सुरक्षेकडे दुर्लक्ष महागात; बांधकाम साईटवरील मृत्यूप्रकरणी कारवाई
Next Article चांदेफाटा परिसरात १.६० लाखांचा डोडा चुरा जप्त; राजस्थानातील एकास अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?