Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»गुन्हेगारी»सोशल मीडियावरील बनावट ‘इन्स्टंट लोन’ ॲप्सचा सापळा; नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक
गुन्हेगारी

सोशल मीडियावरील बनावट ‘इन्स्टंट लोन’ ॲप्सचा सापळा; नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड: सोशल मीडियावर तात्काळ कर्ज (इन्स्टंट लोन) देण्याच्या आमिषाने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बनावट लोन ॲप्सचे प्रकार वाढत असल्याने सायबर यंत्रणांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशा ॲप्सद्वारे नागरिकांच्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती मिळवून त्यांना धमकावले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर “तात्काळ कर्ज उपलब्ध” अशा जाहिराती प्रसारित करतात. संबंधित लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांच्या मोबाईलमध्ये लोन अॅप डाउनलोड केले जाते. ही ॲप्स APK फाईल स्वरूपात किंवा काही वेळा प्ले स्टोअरवरही उपलब्ध असतात. ॲप डाउनलोड करताना संपर्क क्रमांक, फोटो, गॅलरी, एसएमएस यांसह विविध परवानग्या घेतल्या जातात.

यानंतर नागरिकांच्या मोबाईलमधील वैयक्तिक माहिती गुन्हेगारांच्या ताब्यात जाते. सुरुवातीला नागरिकांच्या बँक खात्यात तात्काळ कर्जाची रक्कम जमा केली जाते. मात्र त्यानंतर अल्पावधीतच मोठ्या व्याजासह परतफेडीची मागणी सुरू होते. पैसे न दिल्यास फोटो मॉर्फ करून नातेवाईकांना किंवा परिचितांना WhatsApp वर पाठवण्याची धमकी दिली जाते. काही प्रकरणांमध्ये बदनामीकारक संदेश प्रसारित करून मानसिक त्रासही दिला जात असल्याचे समोर आले आहे.

सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे, कोणतेही लोन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच मोबाईलमधील वैयक्तिक माहितीची परवानगी देताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

फसवणूक झाल्यास नागरिकांनी त्वरित सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 209
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगणेशपुरी पोलिसांची क्लिष्ट खून प्रकरणाची उकल;सख्ख्या भावानेच दिली सुपारी
Next Article चिंचवड स्टेशन परिसरात घरगणना मोहिमेला प्रारंभ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?