Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»‘लाडक्या बहिणीं’च्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री अदिती तटकरे
महाराष्ट्र

‘लाडक्या बहिणीं’च्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री अदिती तटकरे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

९१ लाख अपात्र महिलांना पुन्हा लाभ मिळावा; काशिनाथ नखाते यांनी घेतली महिला व बालविकास मंत्र्यांची भेट

मुंबई, पिंपरी – दि. १९ नोव्हेंबर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या ९१ लाखांहून अधिक महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा’ काढून महिलांचा प्रश्न सरकारसमोर मांडण्यात आला होता. याच अनुषंगाने महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई येथे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत सविस्तर चर्चा केली.

लाडकी बहीण योजनेतील पात्र व गरजू महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा, e-KYC किंवा तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा संधी द्यावी, निराधार, विधवा व परित्यक्त्या महिलांसाठी मदतीच्या रकमेत वाढ करावी, तसेच असंघटित क्षेत्रातील कष्टकरी महिलांना योजनेत प्राधान्य द्यावे, अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावर मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील महिलांना केवायसी पुन्हा सुरू करणे बाबत सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. अनेक महिलांचे अर्ज प्राप्त होत आहेत याबाबत आम्ही मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन तटकरे यांनी दिले. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, अनिल चौरे, सखाराम केदार,लाला राठोड उपस्थित होते.

यावेळी काशिनाथ नखाते म्हणाले की, “लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा विषय आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अनेक महिलांनी आपल्या वर्षभराच्या आर्थिक नियोजनाची आखणी केली होती. मात्र, अचानक लाभ बंद झाल्याने त्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करणे आवश्यक आहे”

यापूर्वीही मागील महिन्यात राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासोबत या प्रश्नावर चर्चा करण्यात आली होती. पात्र असूनही तांत्रिक कारणांमुळे एकही महिला लाभापासून वंचित राहू नये, ही महासंघाची भूमिका आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचा संघर्ष व शासनाकडे पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील, असेही नखाते यांनी सांगितले.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleऔद्योगिक नगरी म्हणून नावाजलेली पिंपरी-चिंचवडची आता जागतिक क्रीडा नकाशावरही छाप
Next Article महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट; ठेकेदारांसाठी ७५ कोटींची उधळपट्टी कशाला?
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’

November 21, 2026

विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपली!

October 29, 2026

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026

शांती-सहअस्तित्व हाच मानवतेचा मार्ग: प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी

September 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?