Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी चिंचवड शहर ‘भाजपा’ची नैतिकता संपली का?- धनराज आसवानी 
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहर ‘भाजपा’ची नैतिकता संपली का?- धनराज आसवानी 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आर्थिक गुन्ह्यातील आरोपीच्या कार्यक्रमाला भाजपा चे पाठबळ – धनराज आसवानी 

पिंपरी, पुणे (दि. १९ ऑक्टोबर २०२६) …..पुणे जिल्ह्यातील एककाळच्या नामांकित दि सेवा विकास सहकारी बँकेत आर्थिक घोटाळे करण्यात जबाबदार असल्याचा आरोप असणारे अमर मुलचंदानी यांनी विजयादशमी निमित्त पिंपरी येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात शहर भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे फलक पिंपरी चिंचवड शहरात लावण्यात आले आहेत. सेवा विकास बँकेत ५०० कोटी पेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अमर मूलचंदानी व इतर संचालक मंडळ, व्यवस्थापक यांच्यावर आहे. या आरोपाखाली मूलचंदानी व इतरांना अटक देखील झाली आहे. सध्या अमर मूलचंदानी हे वैद्यकीय उपचाराच्या कारणास्तव जामीन घेऊन बाहेर आहेत. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्षांशह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत म्हणजे पिंपरी चिंचवड भाजपाची नैतिकता संपली का असा प्रश्न माजी अध्यक्ष सेवा विकास सहकारी बँक धनराज आसवानी यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी चिंचवड शहरासह पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्या आर्थिक विकासात हातभार लावणारी विश्वासू बँक म्हणजे सेवा विकास सहकारी बँक असा या बँकेचा नावलौकिक होता. या बँकेत पाचशे कोटी रुपये पेक्षा जास्त आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप जाधवर समितीने अमरमूलचंदणी व तत्कालीन संचालक मंडळ व्यवस्थापक व बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवला आहे. या प्रकरणी मूलचंदानी आणि सह इतरांना न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आलेली आहे. या आरोपींनी वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली न्यायालयातून जामीन मिळवला आहे आणि राजरोसपणे अशा सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून न्यायालयाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात हे धूळफेक करत आहेत. ज्यांनी या बँकेतील शेकडो कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले, हजारो नागरिकांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशाचा अपहार केला, सहकार क्षेत्राला व पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांच्या नावाला काळीमा फासला आणि मा. न्यायालयाने वैद्यकीय उपचारासाठी दिलेल्या जामीन चा गैरवापर करत आहेत अशा आर्थिक गुन्ह्यातील आरोपीच्या कार्यक्रमाला भाजपा चे पाठबळ मिळणे म्हणजे भाजपाची नैतिकता संपुष्टात आली आहे आणि या गोरगरीब नागरिकांच्या पैशाच्या अपहारास भाजपाचा देखील पाठिंबा आहे असा आरोप आणि माजी अध्यक्ष सेवा विकास सहकारी बँक धनराज आसवानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजुनी सांगवीतील संविधान चौकाच्या तोडफोडीची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची ‘आप’ची मागणी
Next Article मोशीतील पेट्रोल पंपावर पिस्तूल रोखून कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; चौघांना अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?