Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 5, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकाराने आशा स्वयंसेविकांना मिळाला न्याय

पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याच्या विषयास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आशा स्वयंसेविकांच्या अनेक दिवसांच्या अपेक्षेला आणि कष्टांना योग्य न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झोपडपट्टी व झोपडपट्टी सदृश भागासाठी गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यांना कामावर आधारित मोबदला दिला जातो. महापालिकेत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ हा कालावधी गृहीत धरून भत्ता अदा केला जाणार आहे. या कालावधीत किमान सहा महिने म्हणजेच १८० दिवस कामकाज केलेल्या आशा स्वयंसेविकांना या भत्त्याचा लाभ मिळणार आहे. यासाठी प्रोत्साहन भत्त्याची किमान मर्यादा ७,००० रुपये आणि कमाल मर्यादा १५,००० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

सदरचा खर्च वैद्यकीय विभागाकडील कुटुंब कल्याण अंतर्गत असणाऱ्या ‘बोनस तथा सानुग्रह अनुदान’ लेखाशिर्षातून खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

“पिंपरी-चिंचवड शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा स्वयंसेविका अहोरात्र मेहनत घेतात. तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या निरंतर सेवेचा गौरव व्हावा आणि त्यांना सणाच्या निमित्ताने आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने आम्ही या महत्त्वपूर्ण विषयास तात्काळ मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आपल्या लाडक्या आशा भगिनींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असून, त्यांची यंदाची दिवाळी अधिक आनंदात जाईल, याचा मला मनस्वी आनंद आहे.”

— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिकेच्या घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना ३० हजारांचे दिवाळी बक्षीस मिळणार!
Next Article उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

महापालिकेच्या घंटागाडी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांना ३० हजारांचे दिवाळी बक्षीस मिळणार!

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?