Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»‘नमो सेवा गाथा’ कलाकृतीतून मोदींच्या २५ वर्षांच्या कार्यकाळाचा प्रेरणादायी प्रवास; आमदार प्रसाद लाड यांच्याकडून कौतुकाची थाप
पिंपरी चिंचवड

‘नमो सेवा गाथा’ कलाकृतीतून मोदींच्या २५ वर्षांच्या कार्यकाळाचा प्रेरणादायी प्रवास; आमदार प्रसाद लाड यांच्याकडून कौतुकाची थाप

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवडमध्ये १२ कलाकारांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध; संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग सादर करण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार प्रसाद लाड

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान या २५ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा वेध घेणारा ‘नमो सेवा गाथा’ हा विशेष कार्यक्रम पिंपरी-चिंचवडमधील प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात उत्साहात पार पडला. चलचित्रे आणि १२ कलाकारांच्या प्रभावी अभिनयातून साकारलेल्या या ३० मिनिटांच्या कलाकृतीने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाला पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी विधान परिषद आमदार प्रसाद लाड, कार्यक्रमाचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक आमदार अमित गोरखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे, जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे व मधुकर बच्चे, वैशाली खाडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिनेश यादव, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, माधुरी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका गौरी लोंढे आणि सर्व सहभागी कलाकारही या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करताना आमदार प्रसाद लाड यांनी या कलाकृतीचे विशेष कौतुक केले. अत्यंत कमी वेळेत नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळाचा प्रवास प्रभावीपणे सादर केल्याबद्दल त्यांनी कलाकारांचे अभिनंदन केले. ही कलाकृती संपूर्ण महाराष्ट्रात सादर व्हावी, यासाठी आपण स्वतः महाराष्ट्र प्रदेश आणि केंद्र स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्या वर्षी जन्मलेल्या मुलांनाही त्यांच्या कार्यकाळाचा आणि प्रवासाचा परिचय या कलाकृतीच्या माध्यमातून सहजपणे करून देता येईल, असे मत लाड यांनी व्यक्त केले. इतिहास आणि राजकीय प्रवास कलात्मक पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वेळी आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, जिल्हा संयोजक राजाभाऊ दुर्गे, दिग्दर्शिका गौरी लोंढे आणि सर्व कलाकारांचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘नमो सेवा गाथा’ अभियानाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा संयोजक राजाभाऊ दुर्गे यांनी केले, तर प्रास्ताविक आमदार अमित गोरखे यांनी केले.

 

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपळे गुरव बसस्थानकात पीएमपीएमएल बसची केबिनला धडक; एक प्रवासी जखमी
Next Article जुनी सांगवीतील संविधान चौकाच्या तोडफोडीची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची ‘आप’ची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?