Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले 
पिंपरी चिंचवड

देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही – कामगारनेते यशवंतभाऊ भोसले 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी(प्रतिनिधी) दिनांक १८ ऑक्टोबर २०२६:- आंदोलन करणे, सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणे आणि लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन करताना देशाची प्रतिष्ठा आणि घटनात्मक पदांचा सन्मान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही अशी भूमिका राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी मांडली. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पत्रकार परिषदेला नंदू आप्पा कदम ,महेंद्र बाविस्कर, मंगेश धाडगे, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

“गेल्या ४० वर्षांपासून आपण मुंबईसह विविध ठिकाणी सामाजिक आणि कामगार चळवळीत सक्रिय असून अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालो आहोत. आंदोलन करताना सरकारच्या धोरणांवर टीका करणे, प्रश्न उपस्थित करणे आणि चर्चेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणे योग्य आहे. मात्र, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसारख्या घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींवर वैयक्तिक पातळीवर अर्वाच्य भाषेत टीका करणे योग्य नाही”

……कामगारनेते यशवंतभाऊ भोसले.

युट्यूबर ध्रुव राठी यांनी आंदोलनात सहभागी होऊन देशाच्या पंतप्रधानावर टिका करणे व देशाची गरिमा जगपातळीवर खराब करणे देशविरोधी आहे.ज्या इंग्रजांनी भारत देशावर दिडशे वर्ष राज्य केले संपूर्ण देश लुटून नेला . त्या पारतंत्र्यातून देश मुक्त व्हावा यासाठी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर, लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल,महात्मा गांधी, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू यांनी देशासाठी बलिदान दिले व इंग्रजांना हुसकावून लावले. त्याच ब्रिटिशांच्या इंग्लाड मध्ये जाऊन भारताचा नागरिक देशाविरुद्ध व देशाच्या पंतप्रधानां विरुद्ध आंदोलन उभे करतो. अपशाद्ब वापरून अवहेलना करतो हा देशद्रोह असून भारत देशातील देशप्रेमी जनता कदापी सहन करणार नाही.

कोरोना महामारीचा काळ आणि आखाती युद्धाच्या कालावधी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक शांतता प्रस्थापित व्हावी या करता बहुमोलाचे कार्य केले व त्यामुळेच जागतिक स्तरावर भारत देशाचा नावलौकिक हा क्रमांक १ वर गेला हे विसरून चालणार नाही. आज जंतर मंतरच्या घडामोडीमुळे या सर्व देशाला मिळालेल्या बहुमानाला तडा घालवण्याचे काम हे निंदनीय आहे.

श्री ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती २०२५ मध्ये झालेली आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीच्या निवडणुकीवर आक्षेप घेतल्यामुळे मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन SIR याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतलेला आहे. त्यामध्ये जे या देशाचे खरे नागरिक आहेत व त्यांनाच या देशाचे सर्व योजनांचे फायदे त्याचप्रमाणे नोकरीमध्ये संधी उपलब्ध व्हावी या करता देखील या कार्यक्रमाचा उपयोग महत्वपूर्ण ठरत आहे. अनेक विदेशी नागरिक उदा. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या देशातील नागरिक भारतात येऊन नागरिकत्व मिळवतात व सगळे फायदे घेतात व या देशातील खऱ्या अल्पसंख्यांकावर अन्याय करतात. त्यामुळे हा कार्यक्रम सुरू असून त्याचे पुढील चार टप्पे बाकी आहेत. त्यामुळे भारताच्या कोणत्याही सच्चा नागरिकांवर अन्याय होणार नाही याची मला भारतीय नागरिक म्हणून खात्री आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleरस्त्यावरील रेलींग व दुभाजकांच्या स्वच्छतेसाठी मैलाशुध्दीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर
Next Article पिंपळे गुरव बसस्थानकात पीएमपीएमएल बसची केबिनला धडक; एक प्रवासी जखमी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?