Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»योगदान प्रतिष्ठानतर्फे स्केटिंगपटूंचा सन्मान; अवनीश भोईरची दोन कांस्य, तर आयुष सायकरची चार रौप्य पदकांची कमाई
पिंपरी चिंचवड

योगदान प्रतिष्ठानतर्फे स्केटिंगपटूंचा सन्मान; अवनीश भोईरची दोन कांस्य, तर आयुष सायकरची चार रौप्य पदकांची कमाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा योगदान प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आणि त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

महापालिकेच्या वतीने ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी भोसरी येथील मारुती कंद स्केटिंग ग्राउंड आणि पीसीएनडीए ग्राउंड येथे जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

अवनीश भोईरची दोन कांस्य पदके

प्रोफेशनल इनलाइन स्केटिंगच्या १७ वर्षांखालील गटात कु. अवनीश राहुल भोईर याने उत्कृष्ट कामगिरी करत दोन कांस्यपदकांची कमाई केली.

आयुष सायकरची चार रौप्य पदकांना गवसणी

रावेत येथील एस. बी. पाटील महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या कु. आयुष राकेश सायकर याने प्रोफेशनल इनलाइन स्केटिंगच्या १९ वर्षांखालील गटात उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय स्थानासह चार रौप्यपदके पटकावली.

या दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल पिंपरी-चिंचवड स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गुंजाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या यशाचे कौतुक केले.

खेळाडूंना प्रोत्साहन, क्रीडा क्षेत्राला बळ

योगदान प्रतिष्ठानच्या या उपक्रमातून शहरातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या यशाचा गौरव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. खेळाडूंनी भविष्यातही अशीच चमकदार कामगिरी करून शहराचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article५५ वारकरी विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे अन्नदान
Next Article चिखलीत कोयता हवेत फिरवत दहशत; दुकानदारांना जीवे मारण्याच्या धमक्या
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?