Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे कलाकृतीत रूपांतर; धावडे वस्तीतील जी.व्ही.पी. पॉईंटचे सुशोभीकरण
पिंपरी चिंचवड

कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे कलाकृतीत रूपांतर; धावडे वस्तीतील जी.व्ही.पी. पॉईंटचे सुशोभीकरण

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाला ‘वेस्ट टू आर्ट’ची जोड; महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत विशेष स्वच्छता मोहीम

भोसरी, दि. १९ सप्टेंबर : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि डिवाइन वेस्ट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक ६, धावडे वस्ती, भोसरी येथील जी.व्ही.पी. (Garbage Vulnerable Point) ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कचरा हटविण्यासोबतच टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरातून ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पना राबवून या ठिकाणाचे आकर्षक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले.

महापौर रवि (भाऊ) लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात मा. नगरसेविका डॉ. श्रद्धाताई रविभाऊ लांडगे यांच्यासह महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, डिवाइन वेस्ट मॅनेजमेंटचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले.

जी.व्ही.पी. पॉईंट परिसरात साचलेला कचरा, प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू हटवून परिसराची सखोल साफसफाई करण्यात आली. त्यानंतर विविध टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने पुनर्वापर करून आकर्षक सजावटीच्या कलाकृती तयार करण्यात आल्या. त्यामुळे कचरा साचणाऱ्या ठिकाणाचे स्वच्छ व सुशोभित परिसरात रूपांतर झाले.

‘कचरा नाही, संसाधन आहे’चा संदेश

‘वेस्ट टू आर्ट’च्या माध्यमातून कचऱ्याचा पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. योग्य पद्धतीने वापर केल्यास टाकाऊ वस्तूंपासूनही उपयुक्त आणि कलात्मक वस्तू तयार करता येतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे, कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत न टाकता कचरा संकलन व्यवस्थेकडे देण्याचे तसेच ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करून देण्याचे आवाहन करण्यात आले.

नागरिकांच्या सहभागातून जी.व्ही.पी. मुक्त परिसराचा संकल्प

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची प्रवृत्ती कमी करणे, जी.व्ही.पी. मुक्त परिसर निर्माण करणे, कचरा वर्गीकरण व पुनर्वापराला चालना देणे आणि नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या उपक्रमास सहाय्यक आरोग्य अधिकारी श्री. वाघमारे, मुख्य आरोग्य निरीक्षक श्री. दीपक कोटियाना, आरोग्य निरीक्षक श्री. लक्ष्मण साळवे, आ. मुकादम श्री. सुरेंद्र सारसर, श्री. सुधाकर मोरे, योगिता ढाकरे, डी. के. शुक्ला, आकाश परदेशी, निखील भोसले, रोशन खडगे, डिवाइन वेस्ट मॅनेजमेंटचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

‘स्वच्छ परिसर – सुंदर परिसर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउजनी मच्छीमारांच्या ठेकेदारीला स्थगिती; आंदोलनाला यश, मात्र लढाई अद्याप बाकी!
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये विविध गुन्ह्यांची नोंद; पिस्तूल, कोयता, अमली पदार्थांपासून मारहाण-फसवणुकीपर्यंत प्रकरणे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?