Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

November 25, 2026

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!
पुणे

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
२८८ कोटींच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा; ग्रामस्थांचे पुनर्वसन आणि भाविकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य — जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे : राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व परिसराच्या विकासाला आता गती देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. राज्य शासनाने मंजूर केलेल्या २८८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून सर्व विकासकामे वेगाने मार्गी लावावीत, अशा स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

भीमाशंकर येथे वर्षभर देशभरातून भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा सक्षम करण्याबरोबरच भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुविधाजनक दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी विकास आराखड्यातील कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

विकासकामांत ग्रामस्थांचे हित केंद्रस्थानी

मंदिर परिसराचा विकास करताना स्थानिक ग्रामस्थांच्या हिताकडे दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या स्थानिकांचे नियोजनबद्ध व योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यावर विशेष भर राहणार आहे.

भाविकांसाठी सुविधांचा ‘मास्टर प्लॅन’

भीमाशंकरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक त्या मूलभूत व पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याबरोबरच दर्शन व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्वरित दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही यापूर्वी निर्णय घेण्यात आला आहे.

पर्यटनासह रोजगाराच्या संधी वाढणार

श्री क्षेत्र भीमाशंकरचा विकास केवळ धार्मिक पर्यटनापुरता मर्यादित न ठेवता हे क्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासह परिसराच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी भीमाशंकर येथील विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते. आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश दिल्याने भीमाशंकरच्या विकासकामांना निर्णायक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिक्षक दिनानिमित्त ब्रह्मदत्त विद्यालयातील दिव्यांग विदयार्थ्यांना शिक्षण शिक्षकांचा सत्कार
Next Article आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीच्या शिलेदार मंचावरून हजारो कलाकारांनी दाखवला आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची माणुसकी अन् कर्तव्यदक्षतेचे दर्शन! चक्कर आलेल्या महिला प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल

November 23, 2026

पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा आठ क्षेत्रीय कार्यालयांतून कारवाईचा बडगा!

November 22, 2026

४० सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला; १९ वर्षीय तरुण अटकेत

November 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

माणुसकी जिंकली! बालिकेला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या दोघांचा सन्मान!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 25, 20260

अनिल काची आणि अजय कांबळे यांच्या सतर्कतेमुळे बालिका सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात; पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे…

वाद विकोपाला गेला अन् तरुणीचा जीव गेला; प्रियकरावर खुनाचा गुन्हा

November 25, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबरटेच्या लिगसी स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र 

November 24, 2026

मोबदला घेतला, तरी रस्ते अडवले! रहाटणी-काळेवाडीचा विकास आरक्षणांमध्ये अडकला

November 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?