Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»अश्लील डीजे डान्स मुक्त पुणे या आमच्या प्रयत्नांना अखेरीस यश- टिना शर्मा घेवारे
पुणे

अश्लील डीजे डान्स मुक्त पुणे या आमच्या प्रयत्नांना अखेरीस यश- टिना शर्मा घेवारे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 13, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे/पिंपरी (प्रतिनिधी):- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी अश्लील व विभत्स डीजे डान्सप्रकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्याला यश आले आहे. पुणे जिल्ह्यात अशा प्रकारांविरोधात प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले असून, हीच मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.अश्लील डीजे डान्सच्या वाढत्या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिमेला धक्का बसत असल्याचे सांगत टीना शर्मा घेवारे यांनी महाराष्ट्र शासन तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त, गृह विभाग तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात निवेदने देऊन कारवाईची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.

या पाठपुराव्यामध्ये चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.कलाकारांच्या वतीने प्रशासनाकडे सातत्याने हा प्रश्न मांडण्यात आला असून, त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि निवेदने आपल्याकडे उपलब्ध असल्याचे घेवारे यांनी सांगितले.“आमच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून अशा प्रकारांवर कारवाई होत आहे, ही समाधानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपण्याची मागणी

महाराष्ट्राला महापुरुष,संतांची, समाजसुधारकांची आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेची भूमी म्हणून ओळखले जाते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील आणि विभत्स प्रकार वाढू नयेत.गेल्या काही वर्षांत विविध कार्यक्रमांमध्ये अश्लील नृत्यप्रकार वाढले असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.महाराष्ट्राची एक समृद्ध परंपरा आहे. महाराष्ट्राची ओळख ही संतांची आणि सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आहे. त्यामुळे अशा प्रकारांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी आम्ही भूमिका घेतली असे घेवारे यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा

या प्रश्नावर महाराष्ट्र शासनातील संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे पोलीस प्रशासनाकडेही निवेदने देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.पुण्यातूनच अशा प्रकारांविरोधातील ठोस कारवाईला सुरुवात व्हावी, ही आपली प्रमुख मागणी होती आणि आता त्याची अंमलबजावणी होताना दिसत असल्याचे घेवारे यांनी सांगितले.

इतर जिल्ह्यांमध्येही कारवाईची मागणी

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईचे स्वागत करताना ही मोहीम केवळ पुण्यापुरती मर्यादित न ठेवता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विशेषतः एका शहराची किंवा जिल्ह्याची ओळख वापरून इतर ठिकाणी कार्यक्रमांमध्ये अश्लील डीजे डान्स सादर केले जात असतील, तर त्यावरही प्रशासनाने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारांमुळे संबंधित कलाकारांसोबतच त्या शहराची किंवा राज्याची प्रतिमाही खराब होऊ शकते.त्यामुळे कार्यक्रमांना परवानगी देताना नियमांचे काटेकोर पालन, संबंधित कलाकारांची जबाबदारी आणि आयोजकांवर नियंत्रण याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ज्या पद्धतीने आमच्या मागणीवर पुणे पोलीस प्रशासन आणि शासनाने अंमलबजावणी केली आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही कारवाई व्हावी. पुणे असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, अश्लील डीजे डान्सप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी,” असे त्यांनी म्हटले.कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अश्लीलतेला आळा घालता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ५७ हजार विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम
Next Article अमोल शेलार यांच्या खांद्यावर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?