Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन
पिंपरी चिंचवड

नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

लहानग्या रेवा कुंभार हिने ओडिसी नृत्याद्वारे वेधले लक्ष

पिंपरी, पुणे (दि. २८ ऑगस्ट २०२६) …..भारतीय अभिजात नृत्यकला व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात फार मोलाची भर घालते. नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती येते. मनाची एकाग्रता वाढून शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढते. नृत्यकलांमध्ये संस्कृती संवर्धनाची क्षमता असून, संस्कारक्षम तरुण पिढीही निर्माण होते असे मार्गदर्शन “नृत्योपासना भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यालय” च्या संस्थापक वरदा वैशंपायन यांनी केले.

“नृत्योपासना भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यालय” चे स्नेह संमेलन पिंपरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी वैशंपायन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ निरुपणकार रविंद्रजी पाठक व स्नेहल सोमण, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी भरत नाट्यम आणि ओडिसी नृत्य शिकणाऱ्या मुलींनी सादरीकरण केले. वरदा वैशंपायन यांनी सर्वात कमी वयाची शिष्या रेवा कुंभार आणि आर्णा गुरु, हंसिनी रमेश, हर्षिता बिस्वाल, योगिता भसीन यांच्या समवेत ओडिसी नृत्य सादर केले. ओडिसी शिकणाऱ्या मुलींमध्ये रेवा ही वयाने सगळ्यात लहान विद्यार्थिनी होती. लहान वयात हे नृत्य शिकायला सुरुवात करून रंगमंचावर तिने सुंदर नृत्य सादर केले हे कौतुकास्पद आहे. भरतनाट्यम शिकणाऱ्या ४० विद्यार्थीनींनीही आपली कला सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

ओडिसी नृत्य सादरीकरणात, चौक आणि त्रिभंगी पदन्यास, बटू ही नृत्य सादर झाली. भरतनाट्यमच्या विद्यार्थीनींनी मल्लरी, पुष्पांजली, अलारिपु, जतीस्वरम, शब्दम् , कीर्तनम, अंबाष्टक, जावळी, कृष्ण भजन – जरा इतना बात दे कान्हा, बारा ज्योतिर्लिंग श्लोकम, तिल्लाना आणि अभंग या नृत्य रचना सादर केल्या त्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशाळा-कॉलेजांमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती; १८० शिक्षक व प्राचार्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
Next Article आपुलकीच्या धाग्याने जोडले सेवा आणि सुरक्षेचे बंध
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?