Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»निगडीतील भुयारी मार्गाच्या स्वच्छता, सुरक्षेचा उपमहापौर बाबर यांनी घेतला आढावा
पिंपरी चिंचवड

निगडीतील भुयारी मार्गाच्या स्वच्छता, सुरक्षेचा उपमहापौर बाबर यांनी घेतला आढावा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 19, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नियमित स्वच्छता, रात्री कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनातीसह मद्यपींवर कारवाईच्या सूचना

पिंपरी, दि. १९ ऑगस्ट २०२६  : निगडी येथील मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या भुयारी मार्ग परिसरातील स्वच्छता, सुरक्षा आणि अतिक्रमणाच्या प्रश्नांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पाहणी दौरा करून आढावा घेतला. परिसरातील स्वच्छता नियमितपणे राखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

भुयारी मार्ग परिसरात नियमितपणे साफसफाई करण्यात यावी. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी सूचना उपमहापौर बाबर यांनी केली. परिसरात मद्यपान करणाऱ्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, अशा व्यक्तींवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित व्यापारी आणि नागरिकांशी उपमहापौर बाबर यांनी संवाद साधून परिसरातील विविध समस्या जाणून घेतल्या. व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्या आणि नागरिकांच्या तक्रारींची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

भुयारी मार्ग परिसरातील अतिक्रमणाच्या समस्येकडेही संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. परिसर स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी सहायक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, सुरक्षा निरीक्षक गौरव मोरे, निगडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर, राजू चौधरी, शरद रणपिसे, रफीक गोलंदाज, सागर सावंत, बाबुराव इंगळे, बाबुराव चौधरी आदी उपस्थित होते.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशिरूरमध्ये २२ लाखांचा एम.डी. जप्त; दोघांना अटक
Next Article उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या उपस्थितीत निगडीत भव्य प्लॅगाथॉन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?