Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या उपस्थितीत निगडीत भव्य प्लॅगाथॉन
पिंपरी चिंचवड

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या उपस्थितीत निगडीत भव्य प्लॅगाथॉन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १९ ऑगस्ट २०२६: स्वच्छ, सुंदर आणि वसुंधरापूरक शहराच्या संकल्पनेला नागरिकांच्या सहभागाची जोड देत उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव परिसर आणि वीर सावरकर उद्यान येथे विशेष ‘प्लॅगाथॉन’ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, महापालिका कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेदरम्यान परिसरातील तब्बल ३०० ते ३५० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला.

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वतः या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांसोबत परिसरातील कचरा संकलित केला. मोहिमेच्या प्रारंभी उपस्थितांना ‘माझी वसुंधरा’ची शपथ देण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे तसेच परिसराची स्वच्छता राखणे याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वच्छतेचा संदेश दिला.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’च्या अनुषंगाने उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. ओला, सुका, घातक आणि विशेष काळजीचा कचरा अशा चार प्रकारांत कचऱ्याचे विलगीकरण करून तो महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश इंगेवाड, आरोग्य निरीक्षक राजू चटोले, आरोग्य मुकादम सुरेश भाऊसाहेब, संतोष धोत्रे, दत्ता भालेराव, आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका पारोमिता नंदी, उपमुख्याध्यापिका मेघा शिदोरे, शिक्षकवृंद, विद्यार्थी, महापालिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिगडीतील भुयारी मार्गाच्या स्वच्छता, सुरक्षेचा उपमहापौर बाबर यांनी घेतला आढावा
Next Article नगरसचिव व क्षेत्रीय अधिकारी पदाचे अतिरिक्त कामकाज उपायुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सोपविले
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?