Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»दत्तनगरमध्ये ‘नवी दिशा’चा शुभारंभ; शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्पाचे भूमिपूजन
पिंपरी चिंचवड

दत्तनगरमध्ये ‘नवी दिशा’चा शुभारंभ; शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्पाचे भूमिपूजन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 8, 2026Updated:August 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते सोहळा; स्वच्छता व शाश्वत विकासासाठी लोकसहभागावर भर

पिंपरी-चिंचवड,दिं.०९ ऑगस्ट : शहरातील दत्तनगर येथे पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या ‘नवी दिशा – शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्पा’चा भव्य भूमिपूजन सोहळा आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी परिसरात कचरा व्यवस्थापनासाठी राबविण्यात येणारा हा अभिनव उपक्रम शहराच्या स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

शहरातील पहिलाच अभिनव उपक्रम

दत्तनगर येथे सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प शहरातील झोपडपट्टी परिसरासह इतर भागांमध्ये कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्यावर या प्रकल्पात विशेष भर देण्यात येणार आहे.

केवळ कचरा संकलन आणि विल्हेवाटीपुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे दत्तनगर परिसरासाठी हा प्रकल्प एक आदर्श मॉडेल ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन काळाची गरज

यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, “स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्याच्या आपल्या संकल्पाला हा प्रकल्प अधिक बळ देणार आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. दत्तनगरसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडसाठी हा उपक्रम विकासाची नवी दिशा ठरेल. भविष्यात अशा प्रकल्पांचा विस्तार संपूर्ण शहरात करण्याचा प्रयत्न केला जाईल.”

मान्यवरांची उपस्थिती

भूमिपूजन सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक कुशाग्र कदम, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, आरोग्य अधिकारी राजू साबळे, आकार सोल्युशन्सच्या विजया कुचेकर तसेच सायडा संस्थेचे कार्यकारी संचालक प्रवीण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय श्रीराम सेवा ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक १० मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा प्रकल्प यशस्वी करून दत्तनगरला शून्य कचरा परिसराचा आदर्श बनविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार ….मंत्री प्रकाश आबिटकर
Next Article सोन्याच्या झुमक्याच्या आरोपातून तरुणाला मानसिक त्रास; भोसरीत २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?