Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भाजप पिंपरी-चिंचवडच्या मुख्य प्रवक्तेपदी राज दुर्गे यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड

भाजप पिंपरी-चिंचवडच्या मुख्य प्रवक्तेपदी राज दुर्गे यांची नियुक्ती

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्याचा संकल्प

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटन बळकटीकरणाला अधिक गती देण्यासाठी तसेच पक्षाची भूमिका आणि विकासकामे जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी मा. नगरसेवक राज अनंत दुर्गे यांची भाजप पिंपरी-चिंचवड शहराच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज दुर्गे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या महत्त्वपूर्ण जबाबदारीची सूत्रे स्वीकारताना पक्षाची ध्येय-धोरणे, केंद्र व राज्य सरकारची विकासकामे तसेच शहरातील महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासप्रकल्पांची प्रभावी मांडणी करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

पक्षाचा विचार आणि शहराचा विकास जनतेपर्यंत पोहोचवा : शत्रुघ्न (बापू) काटे

राज दुर्गे यांचे अभिनंदन करताना शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “राज दुर्गे हे अभ्यासू, प्रभावी वक्ते असून पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचविणारे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी मांडणी करणे, महापालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विविध विकासकामांचा आलेख जनतेसमोर मांडणे तसेच विरोधकांकडून होणाऱ्या खोट्या प्रचाराला वस्तुनिष्ठ आणि चोख प्रत्युत्तर देणे, या सर्व बाबींमध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या माध्यम आणि जनसंपर्क व्यवस्थेला निश्चितच बळकटी मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पक्षाची ध्येय-धोरणे ठामपणे मांडणार : राज दुर्गे

नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना राज दुर्गे म्हणाले, “माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. भारतीय जनता पार्टीची ध्येय-धोरणे, विचारसरणी आणि पिंपरी-चिंचवड शहरात झालेला विकास विविध प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन. पक्षाची भूमिका ठामपणे आणि आक्रमकपणे मांडत असताना वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे जनतेसमोर सत्य मांडण्याला माझे प्राधान्य राहील,” असे त्यांनी सांगितले.

Post Views: 109
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभाटनगर पुनर्वसित इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्रींकडे नगरसेवक संदीप वाघेरे यांचे निवेदन
Next Article पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व १३ जलतरण तलाव तातडीने सुरू करावेत – उपमहापौर शर्मिला बाबर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?