Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»वाय.सी.एम. रुग्णालयाच्या नवीन ११ मजली इमारतीस ‘वाय.सी.एम. विद्यासदन’ नाव देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी चिंचवड

वाय.सी.एम. रुग्णालयाच्या नवीन ११ मजली इमारतीस ‘वाय.सी.एम. विद्यासदन’ नाव देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीची मंजुरी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेने निर्णय;६० विद्यार्थी क्षमतेचे नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालय आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांचा मार्ग सुकर

पिंपरी-चिंचवड: यशवंतराव चव्हाण स्मृती (वाय.सी.एम.) रुग्णालयाच्या आवारामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ११ मजली इमारतीस “वाय.सी.एम. विद्यासदन” असे नाव देण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने अधिकृत मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या मान्यतेने हा विषय मार्गी लागला असून, यामुळे वाय.सी.एम. मधील शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या विस्ताराला अधिक गती मिळणार आहे.

वाय.सी.एम. रुग्णालयात MD व MS अभ्यासक्रम घेणाऱ्या १४७ पदव्युत्तर विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नवीन इमारतीच्या ८, ९ व १० व्या मजल्यावर करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यास व संशोधनासाठी इमारतीच्या ६ व्या व ७ व्या मजल्यावर स्वतंत्र ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासनादेशानुसार (दि. १६ जुलै २०२५) वाय.सी.एम. रुग्णालयात ६० विद्यार्थी क्षमतेचे बीएससी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, या महाविद्यालयाचे कामकाज १ सप्टेंबर २०२५ पासून नवीन ११ मजली इमारतीच्या ३, ४ व ६ व्या मजल्यावर यशस्वीपणे सुरू झाले आहे.

“वाय.सी.एम. रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांची निर्मिती करणे आणि शैक्षणिक कक्षा रुंदावणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. नवीन ११ मजली इमारतीत पदव्युत्तर विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था, ग्रंथालय आणि बीएससी नर्सिंग महाविद्यालय यशस्वीपणे सुरू झाले आहे. या संपूर्ण शैक्षणिक संकुलास योग्य अशी ‘वाय.सी.एम. विद्यासदन’ ही ओळख मिळवून देणारा हा प्रस्ताव असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि वैद्यकीय शिक्षणाला अधिक प्रोत्साहन मिळेल”

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिगडीत अंमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; ५३० ग्रॅम गांजासह दोघांना अटक
Next Article मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील भीषण अपघातात वाकडचे सामाजिक कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा मृत्यू
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?