Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा सामाजिक उपक्रम : ग्रामीण विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड मशीनचे वितरण
महाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा सामाजिक उपक्रम : ग्रामीण विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड मशीनचे वितरण

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चिंचवड, दि. ४ ऑगस्ट – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘निर्मला’ प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील एका शाळेला सॅनिटरी पॅड मशीन प्रदान करण्यात आले.

चिंचवडगाव पोलीस स्टेशनच्या ग्राम सुरक्षा दल व शांतता समितीच्या सदस्यांचा सातारा दौरा सोमवार, दि. ३ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान वाई तालुक्यातील बोपेगाव येथील किसनवीर शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाला भेट देण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक सदस्य संतोष वाल्हेकर यांच्या प्रयत्नांतून मिस्तुबा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सीएसआर निधी प्राप्त झाला होता. या निधीतून ग्रामीण, डोंगराळ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी ४० शाळांना सॅनिटरी पॅड मशीनचे वितरण करण्यात आले आहे.

वाई येथील शिक्षक शेखर जाधव यांनी बोपेगाव शाळेसाठी मशीनची विनंती केली होती. त्यानुसार रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष रोटरियन प्रदीप वाल्हेकर व त्यांच्या टीमने तात्काळ मंजुरी दिली. मशीन शाळेत पोहोचविण्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वीकारली.

शाळेत पोहोचल्यानंतर मुख्याध्यापक गणेश पांडुरंग धाडवे, शिक्षक व विद्यार्थ्यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांचे स्वागत केले. उपस्थितांना मशीनची माहिती देण्यात आली तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

दौऱ्यादरम्यान सदस्यांनी ‘जानाई हॉटेल’ येथे नाश्ता केला. या हॉटेलमध्ये प्लास्टिकऐवजी संपूर्ण स्टीलच्या भांड्यांचा वापर होत असल्याने पर्यावरणपूरक उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी रोटरियन गणेश बोरा यांच्या ‘स्टील प्लेट बँक’ उपक्रमाचीही आठवण उपस्थितांनी व्यक्त केली.

Post Views: 21
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबावधन पोलिसांची मोठी कारवाई; तीन चोरटे व एका विधीसंघर्षित बालकाला अटक, ५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article १० कोटी नशामुक्त अभियानाला पत्रकारांचा पाठिंबा; बोपोडी केंद्राला भेट
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

August 10, 2026

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार ….मंत्री प्रकाश आबिटकर

August 8, 2026

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी ….केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

August 8, 2026

‘दादा’ : शिक्षणातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारा महामानव – डॉ.भरत चव्हाण पाटील

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?