Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पीएमपीएमएलची ‘वर्षा सहल’ पर्यटन बस सुरू; मुळशी-पळसे धबधब्याच्या निसर्गरम्य सफरीचा पुणेकरांना आनंद
पुणे

पीएमपीएमएलची ‘वर्षा सहल’ पर्यटन बस सुरू; मुळशी-पळसे धबधब्याच्या निसर्गरम्य सफरीचा पुणेकरांना आनंद

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 4, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते उद्घाटन; सुरक्षित, किफायतशीर पावसाळी पर्यटनासाठी नागरिकांना आवाहन

पुणे, दि. ४ ऑगस्ट : पावसाळ्यातील निसर्गरम्य पर्यटनाला चालना देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळच्या वतीने मार्ग क्र. ९ (अ) ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवेचा शुभारंभ मंगळवारी स्वारगेट बसस्थानक येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या विशेष बस सेवेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर उपस्थित होते.

‘वर्षा सहल’ या विशेष पर्यटन बस सेवेच्या माध्यमातून पर्यटकांना पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेता यावा, यासाठी मुळशी धरण, पळसे धबधबा तसेच नयनरम्य सेल्फी पॉईंट अशा आकर्षक पर्यटनस्थळांची सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी सफर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उद्घाटनप्रसंगी महापौर मंजुषाताई नागपुरे म्हणाल्या, “पीएमपीएमएलचा  हा उपक्रम पुणेकरांसह पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त असून पावसाळी पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल. सुरक्षित, किफायतशीर आणि नियोजनबद्ध पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणारा हा स्तुत्य उपक्रम आहे.” तसेच पुणे महानगरपालिकेच्या सर्व महिला नगरसेविकांसाठीही या विशेष पर्यटन बस सेवेअंतर्गत स्वतंत्र सहलीचे आयोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

यावेळी पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर यांनी पर्यटन बस सेवेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी मोठ्या संख्येने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे, जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड तसेच पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पावसाळ्यातील निसर्गरम्य स्थळांचा सुरक्षित व संस्मरणीय अनुभव घेण्यासाठी पुणेकरांनी पीएमपीएमएलच्या ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले.

Post Views: 19
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article१५० कोटींच्या सायबर फसवणूक प्रकरणात मोशीतील तरुण अटकेत
Next Article दुचाकी चोरट्यांवर वाकड पोलिसांचा मोठा घाव; २५ मोटारसायकली जप्त, १७ गुन्ह्यांची उकल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?