Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

October 2, 2026

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»लघुशंकेच्या कारणावरून वाद; धारदार शस्त्राने हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

लघुशंकेच्या कारणावरून वाद; धारदार शस्त्राने हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चिखली, दि.३ ऑगस्ट : चिंचवड येथील पूर्णानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूप धारण झाल्याने दोन जणांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भोसले पेट्रोल पंपाजवळील रोशन बिअर शॉपीसमोरील सर्व्हिस रोड, पूर्णानगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी आकाश विलास कसबे (वय २६, रा. सोमाटणे) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी सुप्रीम राजू काळे (वय २५, रा. शंकरनगर, चिंचवड), साहिल भिसे (वय २३, रा. रामनगर, चिंचवड) आणि अभिषेक प्रकाश घनघाव (वय २६, रा. चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अभिषेक घनघाव याला पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र शुभम फरतडे आणि संजु मामा हे घटनास्थळी उभे असताना आरोपी सुप्रीम काळे हा रस्त्यालगत लघुशंका करत होता. त्यावेळी त्याचे शिंतोडे शुभम फरतडे यांच्या मोटारसायकलवर उडाल्याने “इथे लघुशंका करू नको,” अशी सूचना करण्यात आली. त्याचा राग आल्याने आरोपीने शुभम फरतडे यांना मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या वादात आरोपीने खिशातील धारदार शस्त्र काढून शुभम फरतडे व फिर्यादी आकाश कसबे यांच्या पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

तसेच दुसऱ्या आरोपीने घटनास्थळी असलेला दगड उचलून फिर्यादींकडे फेकल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, उपस्थित नागरिक व मित्रांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी हातातील धारदार शस्त्र हवेत फिरवत “समोर या, तुम्हाला कापून टाकतो,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलघुशंकेच्या वादातून तरुणांवर जीवघेणा हल्ला; एक अटक, ६ ते ७ साथीदारांचा शोध
Next Article पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय : विविध पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची नोंद
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महिला पीजीमध्ये घरफोडी करणारा प्लंबर जेरबंद

October 2, 2026

शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी मित्राचीच कार चोरी; राजस्थानला विक्रीसाठी नेताना चोरटा जेरबंद

October 2, 2026

मोटारसायकली चोरून स्पेअरपार्ट भंगारात विकणारी टोळी जेरबंद

October 2, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

सरसंघचालकांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण मुंबई दिं.०३ ऑक्टोबर…..ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याचे आणि जीवन…

येरवडा जलतरण तलावातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; दोषींवर कठोर कारवाई करा… आमदार अमित गोरखे

October 2, 2026

बदलत्या सायबर धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक -प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

October 2, 2026

भविष्यातील सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी जनजागृती हीच ‘फायरवॉल’ –माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

October 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?