Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पुणे मेट्रो टप्पा-२ ला वेग; भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित डीपीआर सादर
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो टप्पा-२ ला वेग; भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाचा सुधारित डीपीआर सादर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी (प्रतिनिधी) दि. २७ जुलै २०२६ : पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत प्रस्तावित भक्ती-शक्ती चौक (निगडी) ते चाकण मेट्रो मार्गाला महत्त्वाची गती मिळाली आहे. महामेट्रोच्या फुगेवाडी येथील कार्यालयात आयोजित बैठकीत या मार्गाचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर करण्यात आला. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण औद्योगिक परिसरातील सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळणार असून, भविष्यातील विकासाची ही महत्त्वाची जीवनवाहिनी ठरणार आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावणजी हर्डीकर यांनी सुधारित डीपीआर सादर केला. या सुधारित आराखड्यानुसार प्रकल्पाची अंदाजित किंमत ₹१२,९३७.२३ कोटी, एकूण लांबी ४५.२९५ किलोमीटर आणि ३४ स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड (उन्नत) स्वरूपात उभारण्यात येणार आहे.

बैठकीला पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, आमदार महेश लांडगे, उमाताई खापरे, पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर तसेच UMTC चे सल्लागार रजनीश पोडवळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित ३४ मेट्रो स्थानके….

भक्ती-शक्ती, ट्रान्सपोर्ट नगर, गणेश नगर, आदर्श नगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशाल नगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, वल्लभनगर, गवळी माथा चौक, सेंच्युरी एन्का कॉर्नर, लांडेवाडी, भोसरी गाव, भोसरी सेक्टर-१, गोडाऊन चौक, PIECC, भारत माता मोशी, चिंबळी फाटा, बारगे वस्ती, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी आणि चाकण.

प्रकल्पाचे प्रमुख फायदे…..

💮निगडी ते चाकण प्रवास अधिक वेगवान व सुलभ होणार.

💮वाकड, नाशिक फाटा, भोसरी, मोशी आणि चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार.

💮चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगार व कर्मचाऱ्यांना सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार.

💮विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळणार.

💮वेगाने विकसित होणाऱ्या परिसरांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार.

💮खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूक कोंडी व प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार.

💮निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार.

सुधारित डीपीआरला आवश्यक त्या शासकीय मंजुरी मिळाल्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकर प्रारंभ व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या दिशेने आजची बैठक हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, भविष्यात पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुंबईच्या धर्तीवर निगडी सेक्टर क्र. २२ मधील पुनर्वसित घरांना मालमत्ता करात मिळणार सवलत
Next Article भोसरी-दिघी परिसर ‘‘मेट्रो कनेक्टिव्हीटी’’ बाबत ‘‘नो कॉम्प्रमाईज’’
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?