Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आकाशचिन्ह व परवाना विभाग ‘ॲक्शन’ मोडवर
पिंपरी चिंचवड

आकाशचिन्ह व परवाना विभाग ‘ॲक्शन’ मोडवर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी…..पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जाहिरात फलक संदर्भात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियामातील नियम २४४,२४५ तसेच महाराष्ट्र शासन जाहिरात नियमन व नियंत्रण ९ मे २०२२ चे अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊनच खाजगी जागेत जाहिरात फलक उभा करणेची तरतुद आहे.

पिंपरी चिंचवड हे शहर देशपातळीवरती औद्योगिक शहर म्हणुन ओळखले जाते. सध्या पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

त्यानुसार शहराचे सौदर्य अबाधित राखणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेची पुर्व परवानगी न घेता जाहिरात फलक उभे केले जातात, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात देखील घट होत आहे. यास्तव शहराच्या सौंदर्यात आणि महसुलात वाढ व्हावी याकरिता अनधिकृत जाहिरात फलकावर प्रतिबंध व नियंत्रण म्हणून आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत अनधिकृत जाहिरात फलकांची पहाणी करून ते तातडीने निष्कासित करण्याची मोहिम व कारवाई सद्यस्थितीत शहरात सुरू आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये जिवन नगर, मेरी गोल्ड हॉस्पीटल जवळ, ताथवडे, पुणे ३३ येथे मे. अद्विक अँडव्हरटायझिंग यांनी अनधिकृतपणे ४०× ३० फूट आकाराचा जाहिरात फलक उभा केलेचे निदर्शनास आल्याने, आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत विनोद सरकानिया, परवाना निरीक्षक यांनी उप आयुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रस्तुत जाहिरात फलक आज दि.२१.०७.२०२६ रोजी कारवाई करून (लोखंडी स्टक्चरसह) निष्कासित करण्यात आला आहे.

तरी, याद्वारे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सर्व जाहिरात एजन्सींना सुचित करणेत येते की, या पुढे शहरामध्ये अनधिकृत जाहिरात फलक उभे करणेत येऊ नये, असे अनधिकृत जाहिरात फलक उभे केल्याचे निदर्शनास आलेस ते पिंपरी चिंचवड महानगरपालिके तर्फे तात्काळ निष्कासित करणेत येतील. याची गंभिरपणे नोंद घ्यावी.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Next Article धोकादायक शालेय वाहतुकीवर पिंपरी-चिंचवडमध्ये संयुक्त धडक कारवाई; ६९ वाहनांवर कारवाई, ₹३.७६ लाखांचा दंड
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?