Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण….’नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरण….’नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सामाजिक व राजकीय संघटनांची पोलीस आयुक्तांकडे संयुक्त मागणी; निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

पिंपरी, प्रतिनिधी : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेत नऊ निष्पाप सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार सर्व अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि दोषींवर सदोष मनुष्यवधासह लागू कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी संयुक्त मागणी विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कचऱ्याची नियमबाह्य साठवण, आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि संबंधित यंत्रणांच्या कथित निष्काळजीपणामुळे कचऱ्याचा प्रचंड ढीग कोसळून इमारत जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत नऊ निष्पाप कामगारांना जीव गमवावा लागला. त्यामुळे ही घटना केवळ अपघात नसून गंभीर निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी, योगेश आल्हाट, बांधकाम परवाना विभाग, अतिक्रमण विभागातील संबंधित अधिकारी, ठेकेदार अँथनी लारा कंपनीचे जबाबदार अधिकारी तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या इतर सर्व संबंधितांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, सार्वजनिक यंत्रणांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कायद्याचा धाक राहावा, यासाठी निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हे निवेदन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिवसेनेचे शहरप्रमुख चेतन पवार, मनसेचे शहरप्रमुख सचिन चिखले, आम आदमी पार्टीचे युवक अध्यक्ष विकी पासोटे, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण कदम, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे तसेच छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसोनम वांगचुक आंदोलनावरील कथित दडपशाहीच्या निषेधार्थ वैजापूरात आक्रोश मोर्चा
Next Article महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महावितरणच्या प्रलंबित प्रश्नांचा घेतला आढावा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?