Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वच्छता सप्ताह’ राबवा
पिंपरी चिंचवड

स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वच्छता सप्ताह’ राबवा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 20, 2026Updated:July 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

२२ ते २८ जुलैदरम्यान शहरभर विशेष स्वच्छता मोहीम; प्रत्येक प्रभागात उपआयुक्तांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

पिंपरी, दि. २० जुलै : पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दि. २२ जुलै ते २८ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण शहरात “स्वच्छता सप्ताह” राबविण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, स्व. अजितदादा पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी दिलेले योगदान ऐतिहासिक असून त्यांच्या कार्याची प्रेरणा जपण्यासाठी शहरभर विशेष स्वच्छता अभियान राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

स्वच्छता सप्ताहांतर्गत प्रत्येक प्रभागामध्ये नाले व गटारांची साफसफाई, ड्रेनेज चोकअप दूर करणे, ओला व सुका कचरा संकलन, राडारोडा उचलणे, डास प्रतिबंधक औषध फवारणी, रस्त्यांवरील फ्लुरोसंट पेंट मार्किंग, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाची जबाबदारी उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात यावी. २२ ते २८ जुलै या संपूर्ण कालावधीत दररोज कामांचा आढावा घेऊन शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश जाईल. त्यामुळे महापालिकेने या मागणीची तातडीने दखल घेऊन “स्वच्छता सप्ताह” जाहीर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजिजामाता रुग्णालयातील ड्रेनेजची समस्या गंभीर; रस्त्यांची दुरवस्था, रुग्णांचा जीव धोक्यात
Next Article राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?