Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»पत्रकारांच्या कामात अडथळा आणलात व धमकावले तर सरळ जेलची हवा; फडणवीसांचा स्पष्ट संदेश
महाराष्ट्र

पत्रकारांच्या कामात अडथळा आणलात व धमकावले तर सरळ जेलची हवा; फडणवीसांचा स्पष्ट संदेश

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 25, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई, दि. २५ जून : राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे किंवा त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांवरील हल्ले हे केवळ एखाद्या व्यक्तीवरील हल्ले नसून लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यमे हे चौथे स्तंभ मानले जातात. समाजातील विविध प्रश्न, सर्वसामान्यांच्या समस्या तसेच शासनाच्या योजना आणि धोरणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य माध्यमे करत असतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या, दबाव टाकण्याचे प्रकार किंवा त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून सरकार अशा घटनांकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे.

पत्रकारांना धमकावणाऱ्या, मारहाण करणाऱ्या किंवा त्यांच्या कामात अडथळे आणणाऱ्या व्यक्तींना थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा कडक इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. पत्रकारांना निर्भयपणे आणि मुक्त वातावरणात काम करता यावे यासाठी आवश्यक ते सर्व संरक्षण, तसेच कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे पत्रकार संघटनांकडून स्वागत करण्यात आले असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही संघटनांकडून करण्यात आली आहे.

Post Views: 24
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलोकवर्गणीतून उभारलेल्या मंदिरांना कामठवाडीत कानिफनाथ, खंडोबा व महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा मंगल स्पर्श
Next Article कुमारी स्नेहल तवटे हिच्या सीए परीक्षेतील यशाबद्दल हयुमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनतर्फे अभिनंदन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

‘एक अटल भारत’ नाटकाद्वारे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

August 10, 2026

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार ….मंत्री प्रकाश आबिटकर

August 8, 2026

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी ….केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

August 8, 2026

‘दादा’ : शिक्षणातून राष्ट्र घडविण्याचे स्वप्न पाहणारा महामानव – डॉ.भरत चव्हाण पाटील

August 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?