Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»कामठवाडीत धार्मिक उत्साहाचे पर्व; श्री कानिफनाथ, शिव व खंडोबा मंदिरांचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा उद्या
पुणे

कामठवाडीत धार्मिक उत्साहाचे पर्व; श्री कानिफनाथ, शिव व खंडोबा मंदिरांचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा उद्या

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

२४ जून रोजी कलशारोहण, मूर्ती प्रतिष्ठापना, महापूजा व महाप्रसादाचे आयोजन; भाविकांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे,कामठवाडी (वाल्हे), दि.२३ जून : मौजे कामठवाडी (वाल्हे) येथे धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात श्री कानिफनाथ मंदिर, श्री शिव मंदिर आणि श्री खंडोबा मंदिर यांच्या भव्य प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी, पूजाविधी आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून, या मंगलमय सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सकाळी श्रींच्या मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुण्याहवाचन, गणेशपूजन, होम-हवन, जलाधिवास, वास्तुपूजन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण असे विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. दुपारनंतर महापूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यास डॉ. प्रा. दिगंबर गणपत दुर्गाडे हे मार्गदर्शक म्हणून लाभणार असून, डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ह.भ.प. कालिदास महाराज, दत्त संस्थान मढी हे मुख्य यज्ञाचार्य म्हणून धार्मिक विधींचे मार्गदर्शन करणार आहेत.

मुख्य कार्यक्रमाचे वेळापत्रक

💮श्रींची मिरवणूक — सकाळी ७.०० ते ९.००

💮पुण्याहवाचन — सकाळी ९.३० ते १०.००

💮गणेशपूजन — सकाळी १०.०० ते १०.३०

💮होम-हवन — सकाळी १०.३० ते ११.००

💮जलाधिवास — सकाळी ११.०० ते ११.३०

💮होम-हवन व वास्तुपूजन — सकाळी ११.३० ते दुपारी १२.००

💮मूर्ती प्राणप्रतिष्ठापना — दुपारी १२.०० ते १२.३

💮 कलशारोहण — दुपारी १२.३० ते १.००

💮कलशपूजन — दुपारी १.०० ते १.३०

💮महापूजा व महाप्रसाद — दुपारी १.०० ते सायंकाळी ४.००

या शुभप्रसंगी समस्त ग्रामस्थ, कामठवाडी यांनी सर्व भाविकांना सहकुटुंब उपस्थित राहून धर्मकार्याची शोभा वाढविण्याचे आवाहन केले आहे.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहराच्या जलसुरक्षेसाठी पाणी बचत आवश्यक; नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
Next Article लोहगडवरील ‘अपघात’ नव्हे तर खून; होणारी पत्नी व प्रियकर अटकेत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?