Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

August 14, 2026

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»तळेगाव दाभाडे येथे सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी आमिष; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे

तळेगाव दाभाडे येथे सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी आमिष; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे (तळेगाव दाभाडे) : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सीआरपीएफ गेटजवळ सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आमिष दाखवत असल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ अन्वये अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० जून २०२६ रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास जुना पुणे-मुंबई हायवे रोड, सीआरपीएफ गेटच्या बाजूला रस्त्यालगत वडाच्या झाडाखाली, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे येथे संबंधित महिला सार्वजनिक ठिकाणी उभी राहून वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करत तसेच शब्द उच्चारून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत असल्याचे आढळून आले.

सदर प्रकारामुळे सार्वजनिक शिष्टाचार आणि सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला. या प्रकरणात दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला आरोपीला नोटीस देण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार १४८८ सूर्यवंशी हे करत आहेत.

Post Views: 33
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोरया गॅस सर्व्हिसेसमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैध रिफिलिंग; एकास अटक
Next Article ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

August 14, 2026

मोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम

August 14, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

चाकणच्या खड्डेमय रस्त्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 20260

‘उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत’; वीजदर, डेटा सेंटर आणि औद्योगिक धोरणावर सरकारला घेरले पुणे,चाकण प्रतिनिधी :…

महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत

August 14, 2026

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल

August 14, 2026

मोटोहाऊस इंडियाच्या विस्ताराला वेग; पुण्यात ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि व्हीएलएफ स्कूटर्सचे फ्लॅगशिप शोरूम

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?