Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»मोरया गॅस सर्व्हिसेसमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैध रिफिलिंग; एकास अटक
पुणे

मोरया गॅस सर्व्हिसेसमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैध रिफिलिंग; एकास अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, ता. खेड (म्हाळुंगे एमआयडीसी), दि. २३ जून – खेड तालुक्यातील सावरदरी गावठाण ग्रामपंचायत शेजारी असलेल्या मोरया गॅस सर्व्हिसेस येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस भरताना एक जण पोलिसांच्या ताब्यात आढळून आला. या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० जून २०२६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सावरदरी गावठाण ग्रामपंचायत शेजारील मोरया गॅस सर्व्हिसेस येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी पवन महादेव सातपुते (वय २१, रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे) हा घरगुती वापराच्या भरलेल्या सिलेंडरमधून मोकळ्या सिलेंडरमध्ये गॅस भरताना आढळून आला.

या प्रकारामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, हे माहिती असूनही ज्वालाग्राही पदार्थांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती खबरदारी न घेतल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ३१ हजार ६०० रुपयांचे घरगुती गॅस सिलेंडर जप्त केल्याची माहिती आहे.

या प्रकरणी समीर शब्बीर महात (वय २३), पोलीस कॉन्स्टेबल, बकल नं. ४६३३, नेमणूक – म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८, तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ आणि पुरवठा व वितरण नियमन आदेश २००० मधील कलम ३, ४, ५, ६ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“मेट्रो स्टेशनजवळ मध्यरात्री अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू”
Next Article तळेगाव दाभाडे येथे सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी आमिष; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?