Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»अपहृत अल्पवयीन मुलीचा ४ दिवसांत शोध
महाराष्ट्र

अपहृत अल्पवयीन मुलीचा ४ दिवसांत शोध

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत १११ मुली पालकांच्या स्वाधीन

अहिल्यानगर,राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा अवघ्या चार दिवसांत छडा लावत राहुरी पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यात यश मिळवले. मुलीला सुरक्षितरित्या शोधून तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत आतापर्यंत १११ मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका फिर्यादीने आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत २७ मे २०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच राहुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अपहृत मुलगी सुरक्षितरित्या मिळून आली. पोलिसांनी तिची विचारपूस करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे, पोलीस नाईक कुदळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल पठाण, महोम आणि पवार यांनी सहभाग घेतला. तसेच तपासासाठी तांत्रिक मदत श्रीरामपूर येथील मोबाइल सेलचे पोलीस हवालदार दरेकर आणि धनाड यांनी केली.

‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत हरवलेल्या आणि अपहृत मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविली जात असून, या मोहिमेला उल्लेखनीय यश मिळत आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचार महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा जेरबंद
Next Article फुगेवाडी विषारी दारू दुर्घटना: पीडितांना ५ लाखांची शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमदार अमित गोरखे यांचा पाठपुरावा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

धुळे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रंथालय प्रकल्पासाठी सुधारित प्रस्ताव सादर करावा – सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

June 29, 2026

मनमाडमध्ये उभारण्यात येणार भव्य ‘भीमसृष्टी’

June 29, 2026

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?