Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार; मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार; मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात – महापौर रवि लांडगे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 30, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २९ मे २०२६ : फुगेवाडी येथील संजयनगर परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे आणि विधान परिषद सदस्या आमदार उमा खापरे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, “अवैध हातभट्टी व्यवसायामुळे निरपराध नागरिकांचे जीव जाणे ही अत्यंत वेदनादायी आणि गंभीर बाब आहे. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचा आधार हरपला असून त्यांच्या दुःखाची भरपाई कोणत्याही स्वरूपात होऊ शकत नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शहरातील अशा सर्व अवैध व्यवसायांवर तातडीने आणि प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.”

यानंतर महापौर रवि लांडगे यांनी दापोडी पोलीस ठाण्यास भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणातील आरोपींना कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आमदार उमा खापरे म्हणाल्या, “शहरातील अवैध हातभट्टी आणि तत्सम बेकायदेशीर धंदे तातडीने बंद करण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होईल.”

दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या कुटुंबीयांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे प्रत्येकी ₹१ लाख इतकी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाकडूनही संबंधित कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.यावेळी नगरसदस्य नवनाथ जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Post Views: 17
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleथेरगावमध्ये दारू बिलाच्या वादातून मारहाण; एक आरोपी अटकेत
Next Article पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी महापौर रवि लांडगे आक्रमक; NHAI समोर शहरातील प्रलंबित प्रश्नांचा पाढा, तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?