Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»“बिल्डर-शाळा माफियांनी गिळला नैसर्गिक नाला, राहटणी-काळेवाडी बुडण्याच्या उंबरठ्यावर”
पिंपरी चिंचवड

“बिल्डर-शाळा माफियांनी गिळला नैसर्गिक नाला, राहटणी-काळेवाडी बुडण्याच्या उंबरठ्यावर”

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

लोकसेवक युवराज दाखले यांचा आरोप; अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड, दि. २५ मे २०२६ : प्रभाग क्र. २७ मधील राहटणी-काळेवाडी, साई सागर कॉलनी, वृंदावन कॉलनी, तापकीर नगर परिसरातील नैसर्गिक नाल्यावर बांधकाम व्यावसायिक व एका नामांकित इंग्रजी शाळा व्यवस्थापनाने संगनमत करून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप लोकसेवक युवराज दाखले यांनी केला आहे. पावसाळा अवघ्या २० दिवसांवर असताना हे अतिक्रमण तातडीने हटवले नाही, तर संपूर्ण परिसर महापुराच्या धोक्यात जाऊन मोठी जीवितहानी होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

लोकसेवक युवराज दाखले म्हणाले, “साई सागर कॉलनी व वृंदावन कॉलनी परिसरातील सुमारे २० फूट रुंदीचा नैसर्गिक नाला बिल्डरने मुरूम व दगड टाकून बुजवला असून त्यावर बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे. तसेच संबंधित इंग्रजी शाळेने नाल्याची दिशा बदलून संरक्षक भिंत व पत्रा शेड उभारले आहे. त्यामुळे नाल्याची रुंदी आता केवळ ४ ते ५ फूट इतकी उरली आहे. मागील वर्षी याच कारणामुळे शेकडो घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. हे अतिक्रमण म्हणजे नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ आहे.”

“महापालिका अधिनियम १९४९ मधील कलम २२९ व २३१ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चा हा स्पष्ट भंग आहे. मा. मुंबई उच्च न्यायालयाने नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिलेले असतानाही पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी निष्क्रिय आहेत.यामागे मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय निर्माण होत आहे,” असा आरोपही दाखले यांनी केला.

शिवशाही शासनाच्या प्रमुख मागण्या :

💮सात दिवसांच्या आत भूमापन करून नाल्यावरील सर्व अतिक्रमणे बुलडोझरद्वारे हटवावीत.

💮संबंधित बिल्डर, शाळा व्यवस्थापन व दोषी PCMC अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

💮नाला मूळ स्थितीत आणून दोन्ही बाजूंना संरक्षक भिंत व CCTV कॅमेरे बसवावेत.

💮पावसाळ्यापूर्वी कारवाई न झाल्यास आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

“जर आठ दिवसांत नाल्यावरील अतिक्रमण हटवले नाही, तर शिवशाही शासन स्टाईलने आम्ही स्वतः हातोडा घेऊन अतिक्रमण हटवू. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिल्डर-शाळा माफियांना सोडणार नाही,” 
……..युवराज दाखले.

यासंदर्भात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती देण्यात  आली.

Post Views: 29
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्वागतम ई-प्रवेश प्रणालीला नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद
Next Article नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा; शहर विद्रुपीकरण करणाऱ्या जाहिरातदारांवर कारवाई करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?