Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवडमध्ये “हरित व आत्मनिर्भर शहर” संकल्पनेची सुरुवात
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये “हरित व आत्मनिर्भर शहर” संकल्पनेची सुरुवात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मा. महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार 

पिंपरी, दि. १६ मे  : देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ऊर्जा बचत, स्वदेशी उत्पादनांचा वापर, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनाला तसेच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांना प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये व्यापक स्तरावर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय मा. महापौर रवि लांडगे यांनी घेतला आहे.

या संदर्भात मा. महापौरांनी मा. आयुक्तांना पत्राद्वारे सूचना देत महापालिका प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, शाळा, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून “हरित, ऊर्जा सक्षम आणि आत्मनिर्भर पिंपरी-चिंचवड” घडविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

महापौरांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे शहरात ऊर्जा बचत, इंधन बचत, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी उत्पादनांना चालना, नागरिकांचा सहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे प्रशासनातील दैनंदिन कामकाजातही पर्यावरणपूरक आणि खर्च बचतीच्या पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत “हरित पिंपरी-चिंचवड आठवडा”, “नो पॉवर अवर”, “एक कर्मचारी – एक वृक्ष”, ई-वाहन व चार्जिंग स्टेशन प्रोत्साहन, “वर्क फ्रॉम होम / व्हर्च्युअल मीटिंग” धोरण, “स्वदेशी बाजार – आत्मनिर्भर पीसीएमसी”, पेपरलेस प्रशासन, “ऑईल फ्री हेल्दी कॅन्टीन”, “सौर पिंपरी-चिंचवड” अभियान, “ग्रीन रेटिंग” स्पर्धा, “सायकल टू वर्क डे”, नैसर्गिक शेती व टेरेस गार्डन प्रोत्साहन तसेच “हरित गणेशोत्सव / हरित उत्सव” यांसारखे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मा. महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “देश आणि राज्य नेतृत्वाने दिलेला ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश हा केवळ शासनाचा उपक्रम नसून तो प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलेले जनआंदोलन व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी-चिंचवड शहर विकासासोबत पर्यावरण संरक्षणातही राज्यात आदर्श निर्माण करेल.”

महापौरांच्या या पुढाकारामुळे शहरात हरित ऊर्जा वापराला चालना मिळणार असून प्रदूषण कमी करणे, इंधन बचत, वृक्षसंवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर “स्मार्ट”, “ग्रीन” आणि “सस्टेनेबल” शहर म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article२० रुपयांच्या सीटसाठी जीव धोक्यात;वाहतूक विभाग मात्र ‘झोपेत’!
Next Article छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?