Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

June 29, 2026

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»पुनावळेतील शाळेसाठी आरक्षित ९१ गुंठे भूखंड खासगी संस्थेला देण्याच्या प्रस्तावाला नागरिकांचा विरोध
पिंपरी चिंचवड

पुनावळेतील शाळेसाठी आरक्षित ९१ गुंठे भूखंड खासगी संस्थेला देण्याच्या प्रस्तावाला नागरिकांचा विरोध

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 14, 2026Updated:May 14, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी चिंचवड गुरुवार दिं.१४ मे….पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पुनावळे परिसरातील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेला सुमारे ९१ गुंठे भूखंड खाजगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राखीव असलेली सार्वजनिक जागा खासगी संस्थेकडे देण्याचा निर्णय शिक्षणाच्या व्यापारीकरणाला चालना देणारा असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पुनावळे परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती विकसित होत असून हजारो कुटुंबे येथे स्थायिक झाली आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वतःची दर्जेदार, परवडणारी आणि सर्वांसाठी खुली माध्यमिक शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांच्या मते, जर हा भूखंड खासगी संस्थेकडे गेला तर भविष्यात शिक्षणाचा खर्च वाढून सर्वसामान्य कुटुंबांसाठी शिक्षण आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जमिनीचा वापर सार्वजनिक हितासाठीच व्हावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते चेतन गौतम बेंद्रे यांनी महापालिकेने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा आणि पुनावळेकरांसाठी महापालिकेची स्वतंत्र शाळा उभारावी, अशी मागणी केली आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकांद्याला मातीमोल भाव; संतप्त शेतकऱ्याने मार्केट कमिटी गेटवर कांदा ओतला
Next Article नॅशनल अबॅकस स्पर्धेत समर्थ गुरुकुलचा दबदबा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

कर्जमुक्ती विशेष लेख – दिं.२९ जून २०२६              वृ. क्रं.…

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?