Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»कांद्याला मातीमोल भाव; संतप्त शेतकऱ्याने मार्केट कमिटी गेटवर कांदा ओतला
महाराष्ट्र

कांद्याला मातीमोल भाव; संतप्त शेतकऱ्याने मार्केट कमिटी गेटवर कांदा ओतला

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comMay 13, 2026Updated:May 14, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आत्महत्येचा इशारा देत बळीराजाचा आक्रोश; शासनाने हस्तक्षेपाची मागणी

लासूर स्टेशन : येथे कांद्याच्या दराने अक्षरशः तळ गाठल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लासूर स्टेशन मार्केट कमिटीमध्ये कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज बाजारात कांद्याला अवघा १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचा संयम सुटला.

हजारो शेतकरी हजारो क्विंटल कांदा घेऊन बाजारात दाखल झाले होते; मात्र उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याच संतापातून विश्वनाथ कचरू उगले यांनी मार्केट कमिटीच्या मुख्य गेटसमोरच आपला संपूर्ण कांदा रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी आत्महत्येचा इशाराही दिला. उपस्थित शेतकरी व नागरिकांनी त्यांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.

“शेतकरी पिकवतो, पण भाव मात्र व्यापाऱ्यांच्या हातात”

शेतकरी मोठ्या कष्टाने पीक घेतो, खत, बियाणे, औषधे आणि पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करतो. दिवस-रात्र मेहनत करून उभे केलेले पीक विक्रीसाठी बाजारात आणल्यानंतर त्यालाच मातीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी

कांद्याला हमीभाव द्यावा, बाजारभाव स्थिर ठेवावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा अशा प्रकारच्या संतप्त घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“जगाला अन्न देणाऱ्या बळीराजालाच न्याय कधी मिळणार?”

हा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleऊर्जा बचत धोरणाबाबत महापालिकेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
Next Article पुनावळेतील शाळेसाठी आरक्षित ९१ गुंठे भूखंड खासगी संस्थेला देण्याच्या प्रस्तावाला नागरिकांचा विरोध
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

दि चिल्ड्रेन एड सोसायटी नियामक मंडळाची बैठक मुंबई, प्रतिनिधी: दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात…

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

June 29, 2026

जायकवाडी प्रकल्पासह सिंचनविषयक विविध प्रस्तावांचा जलसंपदा मंत्र्यांकडून आढावा

June 29, 2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापूर्वी निगडी येथील वारकरी संप्रदायाच्या तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करावे – सचिन काळभोर यांची मागणी

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?