Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»लेख....»पत्रकार : समाजाचा आरसा आहे!
लेख....

पत्रकार : समाजाचा आरसा आहे!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

लेखक – प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सर, अहिल्या नगर

अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी..…पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. आरसा जसे आहे तसे दाखवतो, तसाच पत्रकाराने समाजात जे घडते ते जसेच्या तसे मांडले पाहिजे. गावात रस्ता तुटला असेल, पाणी मिळत नसेल, शेतकऱ्याचे नुकसान झाले असेल, मजुराला मजुरी मिळत नसेल, किंवा कुठे अन्याय झाला असेल, तर ते लोकांपर्यंत पोहोचवणे हेच पत्रकाराचे काम आहे. पत्रकार हा फक्त बातमी लिहिणारा नसतो, तो समाजाचा आवाज असतो. जिथे अन्याय होतो, तिथे प्रश्न विचारणे हीच पत्रकाराची जबाबदारी आहे. आज मोबाईलमुळे प्रत्येकजण बातमी देतो, पण सत्य तपासून, कोणाच्याही दबावाला न घाबरता बातमी देणारा तोच खरा पत्रकार असतो. अफवा पसरवणे हे पत्रकारितेचे काम नाही, सत्य पोहोचवणे हेच काम आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराने नेहमी निष्पक्ष राहिले पाहिजे. लेखणी कोणासाठीही विकली जाऊ नये, ती फक्त जनतेसाठी चालली पाहिजे. प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे सर हे उच्च शिक्षित आहेत. रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी 33 वर्षे प्रामाणिक सेवा केली. सोबत गेली 27 वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. पण आपण पत्रकार आहोत, हे त्यांनी कधीही स्वतःच्या तोंडून सांगितले नाही. फोकसमध्ये येणे किंवा स्वतःबद्दल बोलणे त्यांना आवडत नाही. कामातूनच लोकांनी ओळखावे, हीच त्यांची भूमिका आहे. पत्रकार जर जागा असेल तरच समाज जागा राहतो. म्हणून आरसा स्वच्छ असेल तरच समाजाचे खरे रूप दिसते, आणि लेखणी प्रामाणिक असेल तरच लोकशाही जिवंत राहते.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article२४ तासांत विविध गुन्ह्यांची नोंद; मारहाण, फसवणूक, अपघात आणि चोरीच्या घटना
Next Article दीडशे इच्छुक, सात खुर्च्या; भाजपने निवडले सात भाग्यवान!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

“आनंदाश्रू कौतुकाचे – सावित्रीचा वसा घेऊन”

August 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?