Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर पशुपालक,मच्छीमार यांना अर्थसहाय्य करावे
पिंपरी चिंचवड

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर पशुपालक,मच्छीमार यांना अर्थसहाय्य करावे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

तहसीलदार जयराज देशमुख यांचे द्वारे मुख्यद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पिंपरी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून शेती व शेतीवर अवलंबित सर्व घटक यामध्ये बाधित झालेला आहे या सर्व घटकांना अर्थसाह्य देण्यात यावे व दुष्काळ निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबाबत दुष्काळ निवारण व निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड तर्फे पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते मानव कांबळे, मा. नगरसेवक मारुती भापकर कामगार नेते काशिनाथ नखाते,काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतीश काळे, प्रदीप पवार, इरफान चौधरी, सहदेव होनमने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समिती समिती – पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांच्या वतीने आज, राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, पशुपालक, मच्छीमार, कारागीर समूह, महिला व वंचित घटकांना तातडीने आर्थिक मदत देऊन, दुष्काळ निवारणासाठी प्रभावी उपाय योजना राबविण्यात यावी. दुष्काळग्रस्त शेतकरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी दुष्काळातील दुष्काळग्रस्त गावा गावे वाड्यावर त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेऊन त्यातून स्थानिकांना रोजगार निर्माण करावा दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांना शिक्षण सुरू राहण्यासाठी या वर्षी व पुढील वर्षी आर्थिक मदत द्यावी, दुष्काळग्रस्त भागात विकसित भारत रोजगार व आजीविका हमी योजना अंतर्गत कामाची उपलब्धता करून द्यावी, पशुधनासाठी मोफत चारा पाणी पशुवैद्यकीय सेवा चारा डेपो छावण्या उपलब्ध करून द्यावा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून प्रतिव्यक्ती दहा किलो धान्य निर्माण करून द्यावे. आदी मागण्यांचा समावेश होता.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएकता दौड, व्याख्यान आणि संगीतमय देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next Article माजी मंत्री स्व.रामकृष्ण मोरे यांच्या पुण्यतिथीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दुर्लक्ष
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?