Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»अखेर निर्णय झाला!
मुंबई

अखेर निर्णय झाला!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

धर्मांतर करणाऱ्यांना जुन्या जाती-धर्माच्या आधारे मागासवर्ग आरक्षणाचे लाभ मिळणार नाही.

आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे उठवला होता धर्मांतराचा प्रश्न 

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी….महाराष्ट्रामध्ये धर्मांतर बंदी कायदा लागू झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय दिला आहे. धर्मांतर केल्यानंतर जुन्या जाती-धर्माच्या आधारे मागासवर्ग आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा स्पष्ट निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे खऱ्या मागासवर्गीय आणि अनुसूचित जातीतील (SC) नागरिकांच्या हक्कांचे रक्षण होणार असून, फसवणूक करून लाभ घेणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी दिली.

आमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी …..

पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील बळजबरी, फसवणूक आणि विविध आमिषे दाखवून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराचा गंभीर विषय आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे अत्यंत आक्रमकपणे मांडला होता. काही ‘क्रिस्तो ख्रिश्चन’ – ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, परंतु ते कागदोपत्री अजूनही अनुसूचित जातीचे (SC) प्रमाणपत्र वापरून सवलती व आरक्षणाचा लाभ घेत आहेत, ही बाब आमदार गोरखे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. यामुळे खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र असलेल्या अनुसूचित जातीतील नागरिकांवर मोठा अन्याय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले होते.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला …..

आमदार अमित गोरखे यांच्या या लक्षवेधी सूचनेची गांभीर्याने दखल घेत, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात धर्मांतराविरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन प्रत्यक्षात उतरवत महाराष्ट्र सरकारने राज्यात ‘धर्मांतर बंदी कायदा’ लागू केला आहे.

“धर्मांतर बंदी कायद्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा सामाजिक न्यायाची पुनर्रचना करणारा आहे. धर्मांतर करून मूळ धर्माचे लाभ लाटणाऱ्या प्रवृत्तीला आता पूर्णपणे नियंत्रण जाईल. दिलेला शब्द कृतीत उतरवून समाजातील वंचित घटकांचे रक्षण केल्याबद्दल मी राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो”

……..आमदार अमित गोरखे 

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशीतील ३० वर्षीय महिलेच्या खुनाचा २४ तासांत उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी केले अटक
Next Article सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीवर दुसऱ्यांदा मकोका!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

November 2, 2026

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

November 2, 2026

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

November 2, 2026

डेन्मार्कच्या मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

November 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?