Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»मुंबई»लोकभवन येथे पोलीस पदक अलंकरण समारोह
मुंबई

लोकभवन येथे पोलीस पदक अलंकरण समारोह

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राज्यपालांच्या हस्ते १०३ पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे झालेल्या पोलीस अलंकरण सोहळ्यामध्ये १०३ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

अलंकरण सोहळ्यामध्ये २०२२ व २०२३ या वर्षांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच २०२३ व २०२४ या वर्षांच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेली पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

यावेळी २ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस शौर्य पदक (पीएमजी), १८ जणांना शौर्य पदक (जीएम), ३ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पोलीस पदक (पीपीएम), ४ अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (पीएसएम), ४० अधिकारी व अंमलदारांना पोलीस पदक (PM) व ३६ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (एमएसएम) प्रदान करण्यात आले.

या अलंकरण सोहळ्यामध्ये मीरा भायंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) प्रविण कुमार पडवळ व विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) निशिथ मिश्र या अलंकृत अधिकाऱ्यांचा समावेश होता.

अलंकरण सोहळ्याला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ पंकज भोयर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनिषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एटीएस) नवल बजाज, पोलीस अधिकारी, सन्मानित पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

पोलीस अलंकरण सोहळ्याची सुरुवात राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्यगीताने ‍झाली तसेच सांगता राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीताने झाली.अलंकृत करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी सोबत जोडली आहे.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिका मुख्यालयात दिवंगत अजितदादांचे तैलचित्र!
Next Article बैलपोळा म्हणजे बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण! – प्रगतिशील शेतकरी पै. नरेश जगताप
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना २९१ कोटी ९१ लाख रुपयांची मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

November 2, 2026

विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

November 2, 2026

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

November 2, 2026

डेन्मार्कच्या मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

November 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?