Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट महागात! ९ मंडळांवर गुन्हे
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट महागात! ९ मंडळांवर गुन्हे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

५ डीजे मिक्सर, ३ डीजे कन्सोलसह साहित्य जप्त; पोलिसांची कठोर कारवाई

पिंपरी : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान उच्च क्षमतेचे डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांवर सांगवी पोलिसांनी कारवाई केली. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवाईत ९ गणेश मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालक व चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित ध्वनिवर्धक यंत्रणा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सण-उत्सवाच्या काळात सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १ वाजल्यापासून २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम तसेच ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाची माहिती गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांना बैठका घेऊन तसेच लेखी स्वरूपात देण्यात आली होती. त्यानंतरही २० सप्टेंबर रोजी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एकूण ९० गणेश मंडळांच्या मिरवणुका झाल्या. त्यापैकी ९ ते १० मंडळांकडून उच्च क्षमतेच्या डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ५ डीजे मिक्सर, ३ डीजे कन्सोल, १ लाईट कंट्रोल मशीन, ३ लॅपटॉप, १ स्पीकर तसेच १ डीजे सेट (ट्रॅक्टर, ट्रॉली व स्पीकरसह) असा मुद्देमाल ताब्यात घेतला. संबंधित मंडळांचे पदाधिकारी, डीजे मालक व चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ संदिप आटोळे आणि सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नांदेकर, सहायक पोलीस निरीक्षक माळेगावे, पाटील, बोराडे, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पाटील, जावळे, आकमवाड, बाराते, कांबळे तसेच परि. महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.

उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

गणेशोत्सव २०२६ तसेच आगामी विसर्जन मिरवणुकांमध्ये कोणत्याही गणेश मंडळाने उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम अथवा ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांचा वापर करू नये. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच संबंधित डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम, डीजे मिक्सर व कन्सोल जप्त करण्यात येतील. या कारवाईस संबंधित मंडळाचे पदाधिकारी व आयोजक जबाबदार राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात
Next Article अनधिकृत केबल्स तात्काळ हटवा अन्यथा कठोर कारवाईचा आयुक्त यांचा इशारा; नियमांचे पालन करून महापालिकेस सहकार्य करण्याचे केबल ऑपरेटर्सना आवाहन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?