Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे,मोशी प्रतिनिधी …..एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात विवाहित महिलेला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०२१ पासून १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मोशी येथील संजय गांधीनगर परिसरात घडल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी लोभाजी दशरथ वक्ते (वय ४५, रा. सिरसदेवी, ता. गेवराई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या मुलीला लग्नामध्ये मानपान केला नाही, लग्नासाठी खर्च केला नाही, तसेच तिला दोन मुलीच झाल्याच्या कारणावरून वारंवार टोमणे मारण्यात येत होते, असा आरोप फिर्यादीने केला आहे. याशिवाय तिचे पती मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या मदतनिधीच्या पैशांच्या वाटपावरूनही वाद निर्माण करून शिवीगाळ व मानसिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने आत्महत्या केली असून, तिच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.या प्रकरणात दोन महिला आरोपींसह सर्जेराव गायकवाड, दीपक मकासरे, स्वप्निल सर्जेराव गायकवाड व सायली स्वप्निल गायकवाड यांचा उल्लेख पोलिस नोंदीत करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
Next Article महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?