Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

August 14, 2026

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 14, 2026

दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे,दापोडी प्रतिनिधी…….परिसरातील एस.टी. वर्कशॉप रोडलगतच्या फुटपाथवर गांजा सेवन करताना एका २३ वर्षीय तरुणाला दापोडी पोलिसांनी पकडले. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २२०/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजता एस.टी. वर्कशॉप रोड, दापोडी येथील शेजारील मोकळ्या फुटपाथवर अभिषेक नितीन कांबळे (वय २३, व्यवसाय मजुरी, रा. वॉर्ड क्र. ३, गोयल हॉस्पिटलजवळ, दापोडी, पुणे) हा गांजा सेवन करताना आढळून आला.

पोलीस शिपाई आकाश श्रावण सोनवणे (ब.नं. ३१७१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीच्या ताब्यात गांजा ओढण्यासाठीचे साहित्य तसेच कागदामध्ये गुंडाळलेला गांजा आढळून आला. आरोपी गांजा तोंडात धरून त्यातून धूर ओढत व सेवन करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.घटनेनंतर १३ ऑगस्ट रोजी रात्री ११.२७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास दापोडी पोलीस करीत आहेत.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिगडी पोलिसांची कारवाई; २१६ ग्रॅम गांजासह तरुण ताब्यात
Next Article विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 14, 2026

निगडी पोलिसांची कारवाई; २१६ ग्रॅम गांजासह तरुण ताब्यात

August 14, 2026

ताथवडे येथे राँग साईडने आलेल्या स्कूल कॅनची स्कुटरला धडक; एक जखमी

August 14, 2026

आळंदीत भाजी विक्रेत्याला मारहाण; दोन भावांविरुद्ध गुन्हा

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 14, 20260

८.३३ टक्के प्रथा बोनस कायम; पाच वर्षांचा करार;महापालिका स्थायी समिती सभेत अध्यक्ष अभिषेक बारणे यांची…

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

August 14, 2026

दापोडीत गांजा सेवनप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

August 14, 2026

निगडी पोलिसांची कारवाई; २१६ ग्रॅम गांजासह तरुण ताब्यात

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?